Find the Latest Status about माझ्यातील ऐकून घे ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यातील ऐकून घे ना.
RJ कैलास नाईक
रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना रोज जागतो आठवणी घेवून उशाला वास्तवात जराशी सोबत जगून घे ना लाट नि किनारा असते भेट क्षणिक आतुर ओढीची भाषा तूही जाणून घे ना विसावावे तुझ्यात कायमचे एकरूप होऊन रेशमी स्पर्शाने युगा युगाचे बंध बांधून घे ना RJ कैलास #रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन शिशिरात श्रावणाच्या धारांनी
Tormal Bharti
दिवसांमागून दिवस जातात ते थोडे जगून बघ त्यात थोडं दुःख येत ते थोडं सोसून बघ आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ संकटांना सामोरे जायचय त्यासाठी तू सज्जन हो स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा हो दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ ©Tormal Bharti आयुष्य समजून घे
Rasika Patil bhande
कश्याला कोणापासून आशा करतो क्षण मोलाचे जगून घे सारे काही मागून घे ¿¿¿जगून घे #SushantSinghRajput
अल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!