Find the Latest Status about सारासार विचार करा उठाउठी कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारासार विचार करा उठाउठी कीर्तन.
Dhammaraj Nawale
फुकटात मिळालेलं कधीच सहज पचवता येत नाही, आजची मानसिकता, गरिबांचे फोटो फक्त अडचणीचे like आणि comment साठी छान आहे. आणि सिनेकलाकार यांचे फोटो शेअर मोठ्या प्रमाणावर करतो. पण गरिबांची मदतीचे कार्य मात्र सहज सोडून देतो. गरिबांच्या पाठीशी राहायला शिका. शेवटी एक वेळ त्याच्या च जवळ यावं लागते मरणाचा खड्डा, अग्नी साठी लाकूड, विचार नक्की करा,कोण कामी पडू शकतो तर,. Dhammaraj Nawale. विचार करा
विचार करा
read moreराजेंद्रभोसले
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या...... पोपटपंची अध्यात्म रुजू लागले तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची संख्या वाढली या राजवटीत अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी काढणारे , दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार यांनी कहरच केला डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे , व्यावसायिक ही अनुभवले परदेशातील भावनिक गोष्ठी सांगून लोकांना शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें, नाटकी कलाकार ही पाहिले विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले टीव्ही वर तर जाहिराती पहिल्या माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग
कीर्तन चांग कीर्तन चांग
read moreMahendra Mhaske
Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो 🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
read more