Find the Latest Status about घड्याळ हातातले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घड्याळ हातातले.
Vrishali G
घड्याळ धावते आहे पुढे तुझ्या भेटीची वेळ मात्र याचे काटे उशिरा दाखवतात याच्या टिक टिकीत आपल्या सहवासाचे क्षण फारच चुटकी सरशी संपतात #Time घड्याळ
#Time घड्याळ
read moreyogesh atmaram ambawale
आयुष्य म्हणजे घड्याळ आहे तर सुख-दुःख घड्याळाचे काटे आहेत, जसे सुख दुःख येत जात राहते तसेच घड्याळाची वेळही येत जात राहते. घड्याळ थांबले की काटे ही थांबतात तसेच आयुष्य थांबले की सुख-दुःख चे चक्रे ही थांबतात. सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
आपले नाते कसे तर घडाळ्याचे काटे जसे. एकत्र येतात पुन्हा वेगळे होतात तासाभरात पुन्हा एकत्र येतात. थोडे मागे पुढे जरी जातात तरी पुन्हा संगतीच राहतात. सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine
read moresandy
#खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..! "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाह
#खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..! "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाह #story #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
बालपणीचा काळ खूप छान असतो त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणि मनात खूप आनंद असतो. माझ्या बालपणीची एक आठवण, बंधुप्रेमाची आणि आईच्या शिकवणीची साठवण. मी चौथीला असताना माझ्या चुलत भावाने मला हेनरी संडेझ नावाच्या कंपनीचे घड्याळ भेट दिले होते कारण मी वार्षिक परीक्षेत दुसरा नंबर काढला होता, आणि भावाने तसे सांगितले होते मला,तू जर पास झाला तर तुला घड्याळ देईल. आणि मी जेव्हा पास झालो लगेच भावाने त्याच्या हातातील घड्याळ मला काढून दिले. पूर्वी इंग्रजी विषय पाचवी इयत्तेपासून अभ्यासक्रमात असायचा. असो पाचवीला शाळा सुरू झाली तेव्हा इंग्रजी हा विषय आला महत्वाचे म्हणजे गुरुजी शिकवायच्या अगोदरच मला इंग्रजी येत होते. कारण चौथी पास झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत आईने मला A1 इंग्लिश टीचर हे पुस्तक आणून शिकविले होते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
"ब" अक्षर आले आज, बाराखडी व्यंजनकोट मध्ये. सकाळपासून विचार करतोय, पण काही येत नाही डोक्यामध्ये. बऱ्याच जणांचे लिहून झाले, मी मात्र अजून विचारात आहे. एक विषय सुचला की, लिहित असताना दुसरा विषय सुचत आहे. छान छान लिहिले आज सर्वांनी, प्रत्येकाने वेगवेगळे विषय हातातले आहे. शिल्लक असा काही विषयच नाही राहिला, म्हणून मी असा हा वेगळा प्रयत्न केला आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब
read moreyogesh atmaram ambawale
क्षणात घेतलेला निर्णय एक तर इतिहासात जमा करतो नाहीतर न विसरणारा इतिहास घडवितो. (कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षणात घेतलेला निर्णय.. #क्षणातघेतलेलानिर्णय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षणात घेतलेला निर्णय.. #क्षणातघेतलेलानिर्णय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine
read more_suruchi_
....तेव्हापासून लाडक्या खारूला " त्याची बेस्ट फ्रेंड" नाव देऊन टाकल तिने. कधी बुलबुल, नारद बुलबुल, साळुंकी, शिंजीर पक्षी, खंड्या पक्षी ( kingfisher) समोरच्या झाडांमध्ये दिसत. भारद्वाज तर दिवसातून दहा वेळा दर्शन देई. कधी चुकून एखादा फॅन टेल खिडकीतून डोकावला तर लोटरीच जणू! पळसाची फुले 1 घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. आज मात्र बऱ्याच दिवस
पळसाची फुले 1 घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. आज मात्र बऱ्याच दिवस #yqdidi #yqtales #marathiquotes #marathistories
read moresandy
*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे) 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्
*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे) 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स् #story #nojotophoto
read more