Find the Latest Status about मनमोहिनी सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनमोहिनी सोंग.
Prafull Shirsath
मनमोहिनी बघीतल्या क्षणी प्रतीमा तुझी माझातला मी हरवतो मराठमोळा पेहराव तुझा चंद्राला देखील लाजवतो सोडलेले केस तुझे माझ्या नजरेस बधः घालता बघता बघता रुपला तुझ्या मन माझ मोहु लागत @Prafullshir60 #प्रेम😍 #रुप #मनमोहिनी