Find the Latest Status about पाहुनी आली घरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहुनी आली घरात.
Rahul Saini
पागल हवस कोन्या मन्ने उसतै मोहब्बत दूर दो कदमा आली है...। जिसतै मैं जान जितणा प्यार करूँ हूँ वा बैरण चश्मया आली है...। मैं उसके खातिर कुछ भी ना सूं वा मेरी भगवान बणी बैठी है..। मैं चाह कै भी उसतै कह न सकदा मेरी मोहब्बत किसी रस्मा आली है..। जिसतै मैं जान जितणा प्यार करूँ हूँ वा बैरण चश्मया आली है...। चश्मा आली है....
Sopan Nikam
#OpenPoetry आलीय तुजी आठवण नाही मिळाला वेळ आला ओढून तो वेळ तेव्हा संपला होता तुजा काळ.. वेळ आली तेव्हा,,
Sandip Pawar
*बाप कुठे घरात लक्ष देतो?* तो तर काय घराबाहेरच असतो. सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो. घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच? यात काय विशेष? *बाप कुठे घरात लक्ष देतो?* शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील… सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?* मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?* कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?* 🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो
Monika
आठवण आली तुझी की आपोआप डोळ्यातून अश्रू वाहतात. मग आठवतात ते दिवस जेव्हा आपली ओळख झाली सोशल मीडिया वर जरी भेटलो असलो तरी माझ्या मनाशी घट्ट तुझे मन जोडले गेले होते. तुझ्या विना राहणं अशक्य होते आठवण आली तुझी की मन मात्र कासावीस होत त्याच आठवणींना मग मनात घोलवावं लागत आठवण आली तुझी की वाटत तुला एकदा पाहावं तुला माझ्या हृदयात कायम च सामावून घ्यावं पण सलत ते मनात दुःख आहे ते अशक्य आठवण आली तुझी की देवाकडे मागते मी दुःख तुझी मला मिळावी, आणि सुखाची सावली तुझ्या वर सदा राहावी. ©Monika आठवण तुझी आली की
बाबा ब्राऊनबियर्ड
आज बी #उसके गांव की ओर जाती हर बारात से डर लगता है .. #P2मील #फूलां आली कार - 2
Suraj Mane
आज मनात कसच झालय, पुन्हा नव्याने प्रेम बरून आलय, तिचा सहवास खूप काही सांगून जातो, तिच्या बोलण्याची रोज वाट पाहतो, तो निरागस सुंदर चेहरा, अन् ते निरागस बोलणं, किती अप्रतिम दिसतं, तीच ते गालात हसणं, तिच्या सहवासात माझा, दिवस सरून जातो, तिच्या प्रेमाचा आधार मला, नवीन उभारी देतो. जसा मिळेल तसा, वेळ ती मला देते, खरच..खूप जीव आहे तिचा, चुकलो तरी मला समजून घेते. ©Suraj Mane प्रीत बहरून आली #humantouch