Find the Latest Status about नात्यातला विश्वास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्यातला विश्वास.
swapnil Gavhane
आयुष्यात आपली माणसं नेहमी आपलीच असतात....!! जी आपली नसतात ती कधीच आपली नसतात....!! ती फक्त दाखवून दायचा प्रयत्न करतात की मी तुमचा आहे....!! -swapnil_@h_26 नात्यातला विश्वास 😍💯
Jyotshna 24
विश्वास तीन चीज़ों पर हमेंशा विश्वास रखें - ईश्वर पर विश्वास । विश्वास पर विश्वास । खुद पर विश्वास । ज्योत्सना २४ विश्वास #विश्वास#नोजोटो
कवी - के. गणेश
विश्वासघात.. ----------------- काचेला तडा जावा तसा विश्वास उडतो.. मनावर चीर पडून आत जीव रडतो.. फांदीने धोका दिलेल्या पाखरा सारखं होतं.. गुंफलेल्या नात्यामध्ये माणूस पारखं होतं.. फांदीने धोका दिल्यावर पक्षी पुन्हा बसत नाही.. जरी बहरले झाड तरी 'तो' पक्षी दिसत नाही.. आतल्या आत कुठेतरी जखम खोल होते. आयुष्यभर टोचनारी तशीच सल राहते...! विश्वास नावाच्या घाटावर जपून चालावं लागतं.. इथं नात्यांचं ओझं आयुष्यभर पेलावं लागतं.. copyright कवी- के. गणेश ९०२८११०५०९ ©कवी - के. गणेश विश्वास...
Puneet Kashyap(PK)
कुछ तो रिश्ता होगा जो तू इतना ख़ास हो गया खुदा है जमीन पे हमें ये विश्वास हो गया ना जाने क्या कुछ नहीं मिल गया तेरे आने पे जो आज तू मेरी सांस हो गया pk ✍️ विश्वास
Sangam Ki Sargam
प्रेम को बहुत ही सरल शब्दों में परिभाषित करती हूँ-- जब एक कहे की मै तुम्हें छोड़ दूंगा , तब सामने वाला कहता है ठीक है तुम जाओ छोड़ दो। पर इसमें इन दोनों का विश्वास होता है एक जानता है ये मुझे जाने नहीं देगा और दूसरा जानता है ये मुझे छोड़ कर कही नहीं जायेगा। विश्वास की यही डोर प्रेम है। #विश्वास..