Find the Latest Status about समाजाचा आधार कोरोना योध्दा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजाचा आधार कोरोना योध्दा.
वैभव जैन
🥷🏼 योद्धा कौन🥷🏼 अपने जीवन संग्राम को जो युद्ध जैसे लड़े वो सच्चा योद्धा ©वैभव जैन #योध्दा
Prajval Nargade
तू अश्रूंनी रड मी मनात रडतो तू ओठाने बोल मी पोटात ठेवतो तू सोडून जा मला मी तूझा हृदयात राहातो काहि क्षण सोबत राहा तेच क्षण क्षणाक्षणात जगतो समाजाचा विरूद्ध
समाजाचा विरूद्ध #poem
read moreVinay Kumar
ये हैं नये भारत के योध्दा जय हिन्द
ये हैं नये भारत के योध्दा जय हिन्द #nojotophoto
read moreप्रकाश साळवी
कोरोना... कोरोना !! खेळलास डाव भले तू मोठा कोरोना समजू नकोस भारता छोटा कोरोना *** पाहिलीस का तू भारताची संस्क्रुती अजून नाही पाहिला तू वरवंटा कोरोना *** परतविलेत हल्ले पूर्वी प्लेग पटकीचे पाहिला नाहि वारसा तू भलामोठा कोरोना *** जरा समजून घ्यावे संकटाला लोकहो संसर्गामुळेच होतोस तू मोठा कोरोना *** आहे पूर्ण विश्वास आमच्या शक्तिवर परतून टाकू कुटील हल्ला तू खोटा कोरोना *** तू कुणीही असो जीवाणू वा विषाणू एव्हढेच सांगतो चीनचा तू कूलटा कोरोना *** शासनाचे जरा ऐका घरातच रहा तुम्ही काय करेल वाकडे तू ऊलटा कोरोना *** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबाईल : 9158256054 कोरोना कोरोना
कोरोना कोरोना
read morepoetess poonam Udaichandra
#5LinePoetry थम गई मेरी कलम, कैसे व्यक्त करू मन के उदगार। कि उजड़ गए मेरे सामने ना जाने कितने घर परिवार।। © poetess poonam Udaichandra कोरोना, कोरोना #5LinePoetry
कोरोना, कोरोना #5LinePoetry #विचार
read moreNaresh Chandra
था वीर धरती पर एक जिसमे स्वदेश का प्यार था झुका नहीं मुगलों के आगे भारत का अभिमान था । स्वाभिमानी राष्ट्र रक्षा मे आहुति देने वाले वीर प्रतापी युग पुरुष को शत् शत् नमन 🙏💐💐💐🙏 ©Naresh Chandra वीरशिरोमणी अमर योध्दा को शत् शत् नमन🙏 #MaharanPratapJayanti
वीरशिरोमणी अमर योध्दा को शत् शत् नमन🙏 #MaharanPratapJayanti
read moresomnath gawade
कठीण काळात इतरांकडून 'आधाराची' अपेक्षा करू नका! कारण हल्ली 'आधारकार्ड' सुद्धा सहजासहजी मिळत नाही. #आधार