Nojoto: Largest Storytelling Platform

New जिवन स्टेटस मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिवन स्टेटस मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवन स्टेटस मराठी.

Stories related to जिवन स्टेटस मराठी

    LatestPopularVideo

Bablu मुंडा

Adv vishakha Borkar

जिवन

read more
पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही,जिथे थांबला तिथे डबके होते आणि ते पाणी पिण्या योग्य राहत नाही.असेच आयुष्याचे आपल्या जीवनात कधीच थांबु नये कुठल्याही परिस्थितीत फक्त वाहत जावे न थांबता !म्हणजे वाईट  क्षण जावुन आयुष्यात सुखाचा अथांग महासागर येईल,कधिच न थांबण्यासाठी.......
विशाखा 
............................................
 जिवन

Swapnil

जिवन.....‌

read more
कधी हसून पाहावं तर कधी रडुन पहाव जिवनाकडे नेहमी डोळे भरून पहाव .आपन जवळ नसताना आपले नाव कुनि काढावं.,.. प्रेम मानसावर करावं कि मानुसकि वर करावं पन *प्रेम*मनापासून करावं.........

©Swapnil जिवन.....‌

Adv vishakha Borkar

समुद्राची अथांगता असावी विचारात
आभाळाची भव्यता असावी मनात 
कणभर सुखात जगावे आनंदाने 
    समाधान  जपावे मनाच्या शिंपल्यात.....

अॅड विशाखा बोरकर
............................. #जिवन

देवेंद्र जोशी

जिवन

read more
जिवन.....  
हातातून निसटणाऱ्या रेतीसारखं 
वेगानं निसटत चाललंय. 
मी प्रयत्न करतोय त्याला कसबस 
धरून ठेवायचा. 
कुणास ठाऊक कितपत यशस्वी होईल. 
त्याची कण  ज्यादिवशी थांबतील सांडायचे 
त्याच दिवशी थांबेल माझी धडपड. 
मला आवडेल त्या कणांना पुन्हा वेचायला. 
पण तेव्हा नसेल सामर्थ्य माझ्या हातात. 
आतापर्यंत तरी कुणी सांडलेली रेती 
परत उचलू शकला नाही. जिवन

Naresh Kumar Das

जिवन,,,, #विचार

read more

Lovekush Meena @

जिवन #Life

read more

Samadhan Navale

#जिवन

read more

Ladusingh Rajput

जिवन

read more
जिंदगी के सफर में थोडा आराम भी जरूरी है जिवन

रंजन कुमार मिश्रा

#जिवन

read more
 #जिवन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile