Nojoto: Largest Storytelling Platform

New बैल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बैल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बैल.

Stories related to बैल

    LatestPopularVideo

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

****************
उगवला दिन सोनियाचा
माझा मैतर सजला 
शोभे राजस सुकुमार
कसा डौलात चालला

अंगा शोभते नक्षी
शिंगे लावला तो रंग
रूप तुझे नक्षत्रावाणी
झालो घुंगरात दंग

आला दिमाखात घरी
सजे सडा रांगोळी
मग थाटात माजा राजाने
खाल्ली हो पुरणपोळी

तुझ्या आशीर्वादाने झाली
धान्याची भरभराट
तुझ्यामुळेच राजा 
हिरवळ पसरे शिवारात
✍️पूनम देविदासराव कुलकर्णी

**************** #पोळा
#बैलपोळा 
#बैल

Irfan Abid

आपसे पहले ये हालात नही थे शायद
हम तो हर दर्द से बेगाने हुआ करते थे
آپ سے پہلے یہ حالات نہیں تھے شاید
ہم تو ہر درد سے بیگانی ہوا کرتے تھے
आपकी गोद में बैठे हुए बच्चे की क़सम
हम कभी आपके दीवाने हुआ करते थे
آپ کی گود میں بیٹھے ہوئے بچے کی قسم
ہم کبھی آپ کے دیوانے ہوا کرتے تھے
इरफ़ान आबिद عرفان عابد #बैलनटाइंडे

somnath gawade

आयुष्याची बैलगाडी
मोठ्या हिंमतीने
ओढणाऱ्या माझ्या
सर्व मित्रांना
बैल पोळ्याच्या
शुभेच्छा!
☺️😊 #बैलपोळा

Durga Deshmukh

बैलपोळा #मराठीकविता

read more

गोरक्ष अशोक उंबरकर

बैलपोळा #मराठीकविता

read more

Ganesh Shewale

बैलपोळा #poem

read more

Agastya namdev ,,darpan,

बैलगाड़ी

read more
रस्ता और गाँव रस्ते खाली खाली से लगते हैं अब तो गाँव के,,शहर सा वीराना लगता है ,(गाँव) बैलगाड़ी के नाम से बैलगाड़ी

S K Sachin उर्फ sachit

वो होठों से छुआ, मैं जरूरत हूँ जिसका
खेलने वाले इनके अपने ही थे ! 
कुचलने वालों में हैं पूरा का पूरा जमाना
बैलून हूँ... हाँ मैं बैलून हूँ !!

©S K Sachin उर्फ sachit #बैलून

Satish Deshmukh

बैलजोडी #Shiva #मराठीकविता

read more
बैलजोडी

तळपत्या उन्हात या, वखर पाळी कोण करतो ?
भेगाळली जमिन ही, मऊ काळी कोण करतो ?

लाख येवो यंत्र जगती, बैलजोडी मस्त आहे !
तडकल्या रानास या, पुरणपोळी कोण करतो ?

पोसतो जगास साऱ्या, सोबतीला बैलजोडी !
खळ्यावर शेवटी, रास पिवळी कोण करतो ?

ढेकळाच्या चांदण्या अन् बैलजोडी चंद्र माझा !
ढेकळावर उजेडाची, लिखावटी कोण करतो ?

देव आहे, सण आहे, पूज सखे आज त्याला!
शंकराचा दूत आहे, अन्न पाणी तोच देतो !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,पुसद
जि यवतमाळ.

©Satish Deshmukh बैलजोडी 

#Shiva

somnath gawade

#बैलगाडा शर्यत

read more
शर्यत पुन्हा सुरू होताना..
सर्जा-राजा,
परंपरेनं चालत आलेली
शर्यत आता पुन्हा सुरू होईल;
गावाचं हरपलेलं गावपण
पुन्हा जीवंत होईल.

दुरावलेली नाती तुझ्या
निमित्ताने पुन्हा एक होतील;
गावगाडा भेदभाव विसरून
पुन्हा रुळावर येईल.

शर्यतीसाठी जमणारी
जत्रा पुन्हा ओसंडून वाहील;
 तुझं हरवलेलं गतवैभव 
पुन्हा तुला प्राप्त होईल.

खोट्या प्राणिप्रेमींसाठी आता
ही एक शेवटची चपराक ठरावी.
बैलगाडा शर्यतीची ही उज्ज्वल
परंपरा अखंड सुरू रहावी.





 








 #बैलगाडा शर्यत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile