Nojoto: Largest Storytelling Platform

New जन्मोजन्मी हेच मागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जन्मोजन्मी हेच मागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्मोजन्मी हेच मागणे.

    PopularLatestVideo

Radhika Mali

मागणे

read more
उगवत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
सारे जग सुखी असो । 
तुझ्या नावाचा जयजयकार असो ! 

तळपत्या दिनकरा
 माझे तुला वंदन असो 
सर्व कामे सुरळीत होवो 
कुणासही दुःख वेदनेची पिडा नसो 
सारे जग आनंदी राहो 

मावळत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
दिवसभर थकलेले जीव 
अन्नाने तृप्त होवो
 सर्वांना सुखाची निद्रा येवो

 दिनकरा , दिनकरा 
माझे तुला वंदन असो
 सारे जग सुखी असो 
माझी इच्छा पूर्ण होवो 
तुझ्या नावाचा जयजयकार असो !
Radhika Mali मागणे

somnath gawade

सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे

somnath gawade

#हेचि मागणे आता

read more

    दीपोत्सव
अंधारावर मात करुनी
दिव्याने प्रज्वलित करू
इथला प्रत्येक कण
निराशेचे वादळ क्षमवून
प्रफुल्लित होऊ दे
सारे क्षण..
 दिव्याने दिव्यत्वाची 
द्यावी प्रचिती
संकटावर मात करण्या
मिळावी गती
अनिश्चिततेचे मळभ 
सारे निघून जावे
प्रकाशाने सर्वत्र आशेचे
किरण शिंपावे... #हेचि मागणे आता

HANAMANT YADAV (कवीराज)

अरोग्य हेच धन... #कविता

read more
आरोग्यम.... अभंग

सांडा रे सर्वदा। व्यसनांची संगती।
तेने अरोग्य वृद्धी। होतअसे ।। ध्रु।।

धूम्रपान सेवन। नरकची जीवन।
बलाचेनी हवन। देहामाजी ।।१।।

अम्ल भेदी रे जीवा। तंबाखू चूर्ण मावा।
स्मशानाचिये गावा । नेतअसे ।।२।।

विनवी कविराज। जोडोनिया हे कर।
वाचवा देहमंदिर। सर्वदा हे ।।३।।

कविराज
८६९८८४५२५३ अरोग्य हेच धन...

राजेंद्रभोसले

सत्य हेच शिव

read more
दैव जरी रुसले तरी देऊ नये कुणा दोष
जे घडत असते ते आपल्या कर्माचा कोश।।धृ।।

सत्याची नेहमीच असते परीक्षा
 घाबरायच नाही संकटाच्या अक्षा
तोच करील शिवभक्ताची रक्षा
नामस्मरणात आहे ज्याच्या कक्षा
हे सर्व काही शिव आहे असे ज्यास आहे होश।।१।।

आदिनाथ हें सर्वांचे जगन्नाथ
त्यांच्या कृपेविन आहे अनाथ
नवनाथांची जर असेल साथ
या दुःख संकटात होईल मात
अंतरीच्या गर्भात ज्याच्या आहे शिव अवकाश।।२। सत्य हेच शिव

Kiran Sabale

कष्ट हेच फळ ,, शेतकरी #मराठीविचार

read more
mute video

Vijay Bhingardive

आता हेच बरं आहे

read more
mute video

ganesh suryavanshi

शून्य हेच आयूष्य ठरविते.. #Books

read more
गर्दीत.. ऐकटा मी..
पडलो....माझी ओळख शून्यच...
शून्य ला ओलांडून अधिक आयूष्य जिंकायच होत...
पण आयूष्यात वजा म्हणून हाती यश मिळालं
पून्हा प्रयत्न केला..आयूष्याचा गणितात
गूणाकार करायला पण' एक सूद्धा आकडा आजून पर्यन्त;
मिळाला नाही...
शून्य पासून सूरूवात केली होती;
पण शून्याशी लढतोय..कधी आयूष्यात आकडा मिळेल
व त्याचा मी गूणाकार सोडवू 
पण' आयूष्यच ठरविते शेवट शून्य हेच
गणित सोडविते...
हे सत्य..

©ganesh suryavanshi शून्य हेच आयूष्य ठरविते..

#Books

Saurabh Randhe

#Motivation प्रयत्न हेच जीवन आहे

read more
#Motivation  प्रयत्न हा यशाचा पाया आहे जो करतो तो यशस्वी होतो #Motivation प्रयत्न हेच जीवन आहे

Sagar Mane

सत्य वचन आज हेच होत आहे.. #सस्पेंस

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile