Find the Latest Status about त्रिवार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्रिवार.
SHARANAPPA BHIMRAYA FULARI
मेरा रंग दे बसंती ... जयहिंद शहीद दिवस निमित्य त्रिवार अभिवादन
GJ's Motivational
रक्त सुद्धा रडत होत माझा राजा गेल्यावर झुकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर.. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड हातात होती ढाल अन् पळत होत घोडं....!! ©Gajanan gonewar धर्मवीर छ. संभाजीराजांच्या जयंतीदिनी त्रिवार वंदन..!!
Nil Kharkar
छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्त त्रिवार मानाचा मुजरा ....…. जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्त त्रिवार मानाचा मुजरा ....…. जय महाराष्ट्र #शिवाजीमहाराज
Ajinkya Nirwal
sandy
🍁मन एक लेखणी ©Santosh Sandy kamble माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार्या महामानवाला त्रिवार अभिवादन. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा
भगवान श्रीकृष्ण त्रिवार जयजयकार प्रकट श्री शंकर पार्वती गीता पारायण मंदिर-पांढरे शिवाजी संभाजी पा लोहगावकर
ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ
Kishor Rokade
शिवसुर्य शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार.. बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार ! साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार.. महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं गुंजणार ! प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार.. भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..! महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार.. यात शंका ही मुळीच नाही उरणार..! शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार.. ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार.. शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..! "जय शिवराय" श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा
Jk
भिमाच्या संसाराचा रमाई आधार होती जगी होणार नाही अशी माता रमाई करुणेची माऊली होती मनाच्या इच्छा मारून घेतला संसारात सहभाग असा आहे रमाईचा त्याग त्यागमूर्ती माता रमाईला जयंती दिनानिमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏 ©Jk भिमाच्या संसाराचा रमाई आधार होती जगी होणार नाही अशी माता रमाई करुणेची माऊली होती मनाच्या इच्छा मारून घेतला संसारात सहभाग असा आहे