Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगावी.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो आताचा विषय आहे व्यथा माझी... #व्यथा #व्यथा1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
का सांगू कुणाला व्यथा माझी
इथे कुणाला वेळ आहे ऐकायला व्यथा माझी.
इथे प्रत्येकाची एक कथा
कुणाकडे आनंद आहे
तर कुणाकडे व्यथा आहे.
प्रत्येकाला घ्यावे सामावून
सांगावी आपली आनंदी कथा,
पण कधीच कुणाला बोलू नये
घ्या ऐकून "माझी व्यथा".
माझी व्यथा ही मीच जाणावी
ती अशी नाही की कुणीही समजून घ्यावी. नमस्कार मित्रहो
आताचा विषय आहे
व्यथा माझी...
#व्यथा #व्यथा1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या प्रेमाची व्यथा... #माझ्याप्रेमाचीव्यथा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
माझ्या प्रेमाची व्यथा..
कुणा सांगावी,
नि कोण ऐकेल ही रडकथा.
नशीब तसे खूपच भारी..
एक गेली की लगेच दुसरी,
थांबेना ही गाडी.
ओळख होते,छान मैत्री जमते,
मैत्रीचे रूपांतर मग प्रेमात होते.
पण हे प्रेम फक्त एकतर्फी असते,
जाहीर करताच मी,नाते तुटते.
एकदा नाही कित्येकदा असं घडलं आहे,
प्रेमाच्या बाबतीत नशीब माझं फुटकं आहे.
अशी ही माझ्या प्रेमाची व्यथा आहे,
जिथे आनंद कमी नि रडकथाच जास्त आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या प्रेमाची व्यथा...
#माझ्याप्रेमाचीव्यथा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे झाडे वाचवा... आरे काँलनी ची घटना आपल्या सगळ्यांना हलवुन टाकणारी आहे. याचं दु:ख सर्वांनाच होत आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #झाडेवाचवा

read more
अशी वेळ का यावी की मीच तुम्हाला सांगावे,
झाडे लावा झाडे वाचवा,
मी एक झाड,माझी व्यथा मी काय सांगावी,
तुमच्यासमोर ती कशी मांडावी.
काय तुम्हाला माझी गरज नसते का ?
माझा तुम्हाला काही फायदा नसतो का ?
मीच तर आहे ना जो तुम्हाला ताजी हवा देतो,वाचायला वर्तमान पत्र मिळावी म्हणून कागद बनतो,
मीच तर आहे ना तो ज्याचा तुम्ही मुसळधार पावसात किंवा रणरणत्या उन्हात आसरा शोधता,
मीच ना तो जो तुम्हाला ऑक्सिज पुरवितो,फळे देतो,सावळी देतो
असे एक ना अनेक फायदे देतो.
मग का म्हणून तुम्ही माझ्या जीवावर उठता,
तुमचा प्रवास जलद व्हावा म्हणून माझी कत्तल करता.
माझा तुम्हाला काहीच फायदा नसेल तर मला बिनधास्त कापा
आणि जर खरंच माझी गरज भासत असेल तर कृपया मला वाचवा,झाडे लावा,झाडे वाचवा 🙏 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
झाडे वाचवा...
आरे काँलनी ची घटना आपल्या सगळ्यांना हलवुन टाकणारी आहे.
याचं दु:ख सर्वांनाच होत आह

sandy

सत्यव्रती .… तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड #story #nojotophoto

read more
 सत्यव्रती         .…
तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile