Nojoto: Largest Storytelling Platform

New सहजीवन चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सहजीवन चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहजीवन चारोळी.

    PopularLatestVideo

somnath gawade

सहजीवनाचा षष्टीपूर्ती सोहळा...
प्रिय, डॉ.कांचन
तुझा हात हातात घेऊन पाहता-पाहता
सहा वर्षे कधी सरले कळलेच नाही.
माझे-तुझे करत 'आपलेपण' हृदयात
कधी रुजले हे उमजलेच नाही.
तुझ्या सोबत असण्याने प्रवासाचा
थकवा असा कधी जाणवलाच नाही.
माझ्या जबाबदारीचं ओझं तू कधी
निम्मे वाटून घेतले हे कळले सुद्धा नाही.
तुझ्या प्रेमळ शब्दांनी हृद्याअंगण
कधी व्यापले हे उमजलेच नाही.
तुझ्या आश्वासक,भक्कम साथीमुळे
एकटेपणा कधी जाणवलाच नाही.
सहजीवनाच्या या प्रवासात आनंद
वाटणाऱ्या आनंदयात्रीचे मनस्वी
आभार...🙏🙏
तुझाच- सोमनाथ








 #सहजीवन

जीवन-संघर्ष फाऊंडेशन

चारोळी

read more
"माझे आहे साहित्य;
............त्याचे नाव,
प्रकाशकांनी पुढे येऊन;
द्यावी त्याला वाव.



●कवी/लेखक /पत्रकार 
कृष्णा महाजन,विखरण चारोळी

संदीप वाजे

 #चारोळी

Shital Gajare

चारोळी.

read more
काळजावर घाव इथं सरणावर मारतात डल्ला, 
पुढं जाणाऱ्यांना अडवून मिळतोय फुकटचा सल्ला. 

~ शितल गाजरे. चारोळी.

सतीश देशपाडे

चारोळी.....

read more
हसता हसता असेच 
डोळे भरून येतात
तुझ्या आठवणींचे
मग सागर मोती होतात
सतीश + चारोळी.....

Gayatri Sonaje

चारोळी #nojotophoto

read more
 चारोळी

Gayatri Sonaje

चारोळी #nojotophoto

read more
 चारोळी

Patil MS

चारोळी। #poem

read more
Together and Forever  तुझं येणं झालं; 
अवखळ पाण्या सारखा। 
माझ्यात सामावणे झालं; 
उथळ नदी सारखा। 
सामावून ही उरतेच अर्थ; 
खोल सागरा सारखा। #चारोळी।

संदीप वाजे

 #चारोळी

Vrushali Patil

चारोळी #poem #nojotophoto

read more
 चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile