Find the Latest Status about तुझा पिवळा पिवळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझा पिवळा पिवळा.
Ganesh Shinde
रोजचे चोरून पाहणे, केवढे ते तुझे लाजणे, देऊ 'पिवळा' रंग त्याला , हळद लागल्या हाताने। २ #रंग_प्रेमाचे #पिवळा #yq_gns
Shilpa Suryavansi
#OpenPoetry तुझा सहवास म्हणजे जणू प्राजक्ता चा सडा क्षणभर का होईना मनाला प्रफुल्लित करणारा तुझा सहवास
शुभम दि. कांबळे
तुझ्या जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या, पण त्यातूनही वाट काढत, धडपडत स्वतःला सावरत, तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना, गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण, अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी, नाही... फरक एवढाच असेल की तुझी जागा, घेणारी दुसरी कोणी तरी असेल.. - शुभम दिपक कांबळे #विरह तुझा
रिया रूपेश पवार महाळुंगेकर
तु केलेल्या स्पर्शाला ,, अजुनी गंध आहे ,, आसवलेल्या नजरेला ,, तुझ्या आठवांचा छंद आहे ... तुझा स्पर्श..
MANGESH FARAKTE
#MessageOfTheDay तहानलेल्या वाटसरूला जस मृगजळ दाखवून वाळवंट फसवत असत तस रोज स्वप्नी येऊन भेटेन रे तुला म्हणून अदृष्य होऊन जातेस ©MANGESH FARAKTE आभास तुझा