Nojoto: Largest Storytelling Platform

New देशपांडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देशपांडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशपांडे.

    PopularLatestVideo

Mukesh Bansode

बोनसाई @ सुधीर देशपांडे #कविता

read more
mute video

Mukesh Bansode

बोनसाई @ सुधीर देशपांडे #कविता

read more
mute video

Raa

#storyofheart पु. ल. देशपांडे यांच्या काही ओळी #मराठीविचार

read more
mute video

Cricket For you

धोनी ने नोबॉल-वाइड को लेकर दी वॉर्निंग,तो ऐसे बचाव में उतरे तुषार देशपांडे😱cricket #CricketFever #cricketfans #Cricketer #cricketmerijaan # #IPL #indiancricket #teamindia #cricketlife #lovecricket #स्पोर्ट्स

read more
mute video

Kunal Salve

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो काल पु.ल. देशपांडे यांची १०१ वी जयंती होती त्यानिमित्ताने आजचा विषय देत आहे. उरलं सुरलं... #उरलंसुरलं चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उरलं सुरलं आयुष्य असतंच
उरून पुरून एखाद्यावर प्रेम करावं बोलतोय
शब्द शब्द मी प्रेमाचा तिच्यासाठी होऊन,

एकदा ती आयुष्याची माझी व्याख्या होईल
असंच उरलं सुरलं मी स्वप्नही पाहतोय ! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
काल पु.ल. देशपांडे  यांची १०१ वी जयंती
होती त्यानिमित्ताने आजचा विषय देत आहे.
उरलं सुरलं...
#उरलंसुरलं
चला

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
तूझ्या माझ्या प्रेमाला 
तो फुलांचा गंध साक्ष होता
कैक जळणाऱ्या नजरा होत्या
अन् थोडा चंद्राचाही लक्ष होता. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
विचारलेस का कुणाला??
मनाला स्पर्शणाऱ्या त्या गारव्यात काय होते...
नुसताच होता गंध फुलांचा 
की कुणाचे प्रेम होते .. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
गंध फुलांचा सखे
तेव्हा हरवुन गेला।
गंध प्रीतीचा तुझा
जेव्हा बरसून गेला। विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

Vinod Umratkar

प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_28_मराठी

read more
तूच माझा किनारा
थांबलो तुझ्यासाठी।
माझ्यापाशी,ये सखे
होऊन,स्वार प्रेम लाटी प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा.
(शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
गंध प्रीतीचा आता
फिका पडू लागला ।
सखा, माझा माझ्याकडे
दुर्लक्ष करू लागला ।। विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां
loader
Home
Explore
Events
Notification
Profile