Find the Latest Status about बाराखडी वाचायची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाराखडी वाचायची.
gaurav
येणाऱ्या पावसाचा थेंब जसा पाहुना होऊनी आला.. सप्तसागरांच्या वाऱ्यांना उधान देणारा... चमकेरी प्रकाशात जसा न्हाऊन निघाला दिसतो अनोखा.. मोती येतायेत जसे भेट घेऊनी काळ्या आईला.. किंमत तुझी खुप मोठी कसा काय जातोंस शिंपल्यांच्या तळाला.. मोती तयार करतों तुझ्यात , तुला मोती म्हणावं वाटत जसे. निसर्गाचा प्रसाद जसा तु मला शिंपले गवसले... कधी फजिती करतो कधी हर्षांत बुडलेला... कधी ठरतोस जीवनाचा जीवनदाता.. शिंतोडे जसे तुषार फेकलेले माझ्या अंगावर रोमहर्ष झाले.. तुझ्या थेंबानी जसे आसमानात तोरण ओवले.. कधी पुष्प होऊनी पडतो धार्मिकतेचा कल जसा... जीवंतपणाची आठवण देतो जपण्यास श्रद्धा.. आसमानाचा वेगवान खुप तु कधी घरंगळणारा मनाच्या खोल्यांत पाझरलेला.. तुझ्या रूपांत शब्दांनी तुला लेखक सजवणारा... ठिपकणारा वृक्षांच्या पानावरला बिंदव तु पावसाचा.. प्रेम लपलेले तुझ्यात त्या हिरव्या मिलनाचा.. शांततेत कधी स्वतः रमणारा मृदु बोलांचा जसा लेकुरलवाळा.. ओठी साचलेल्या लालीचा वाटेदार तु जसा... झिरपणाऱ्या डोंगरावरच तिकडेच रममान तोऱ्यांत तुझ्या.. सुचलेल्या ओळी तुझ्या स्वागताच्या वलसर झालेल्या.. सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मरा
yogesh atmaram ambawale
येतात कित्येक जण आयुष्यात, कित्येक जण आयुष्यातून निघून जातात. आठवणीत मात्र तेच राहतात, जे हृदयात वसलेले असतात. अनोळखी चेहरे कधी कधी, खूप जुनी ओळख असल्यासारखे भासतात. तर ओळखीचे चेहरे कित्येक, अनोळखी असल्यासारखे वाटतात. प्रेम असते मनात आपुलकीचे भावना असते, म्हणून ओळख नसतानाही आपलेसे वाटते. सोबत सतत त्यांची हवीहवीशी वाटते, जे आपल्या हृदयात घर करून बसलेले असते. सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मरा
yogesh atmaram ambawale
"ब" अक्षर आले आज, बाराखडी व्यंजनकोट मध्ये. सकाळपासून विचार करतोय, पण काही येत नाही डोक्यामध्ये. बऱ्याच जणांचे लिहून झाले, मी मात्र अजून विचारात आहे. एक विषय सुचला की, लिहित असताना दुसरा विषय सुचत आहे. छान छान लिहिले आज सर्वांनी, प्रत्येकाने वेगवेगळे विषय हातातले आहे. शिल्लक असा काही विषयच नाही राहिला, म्हणून मी असा हा वेगळा प्रयत्न केला आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
yogesh atmaram ambawale
योगेश माझे नाव अन् भिवंडी माझे गाव. लिहिण्याची आवड लहानपणापासून म्हणून वाय क्यु वापरतो राव. कवितेतील प्रकार,न मला नीट ठावं उतरवितो कागदावर,मनातील मी भाव. छान सहाय्य करतात,समजावतात जे हवं समजून घेतात इथे सारे,ठेवत नाही नावं. खूप छान लिहितात इथे सारे प्रत्येकाच्या अंगात भिनलेय कवितेचे वारे. मोठे लेख कुणाचे,कुणाची चारोळी असते काहीही असो वाचायला खुप छान वाटते. सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मरा
Ayesha Ansari
कोऱ्या पानात जीवनाचे कृष्णकमळापेक्षे जास्त सुंदर रीतीने कष्ट माझे भविष्य लिहिणार सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे?? क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे.
yogesh atmaram ambawale
खूप घाबरायचो मी पावसाला नि पावसात भिजायला, मित्रांची ही कधी हिम्मत झाली नाही मला पावसात खेचायला. वाटायचे तेव्हा असे कुणीच नसेल जे मला भिजवू शकेल. पण अचानक एक दिवस तुला पाहिले नि तुझ्या प्रेमरूपी पावसात कसा भिजलो माझे मलाच नाही कळाले. शुभ संध्या मित्रहो सकाळच्या कोलँब ला मजा आली ना? तुमचा भरभरुन प्रतिसाद बघुन खरचं आनंद झाला मला,तुम्ही जेव्हा असला प्रतिसाद देता ना तेव्हा मल
yogesh atmaram ambawale
क - कसा ग ताई हा विषय सुचला का - का ग ताई हा विषय दिला कि - किती ग कठीण आहे की - कीमया ह्या लिखाणाची कु - कुणाकुणाला जमणार आहे कू - कू वरून काही सुचत नाही के - केला आहे प्रयत्न बघ कै - कैक जणांनी लिहिले ते ही बघ को - कोणाचे आवडल्यास तारीफ ही कर कौ - कौल लावला मी विषय अवडावा म्हणून कं - कंसात तरी लिही छान म्हणून क: - ?????? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे?? क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे.
Vivek .
#FourLinePoetry कृपया कॅप्शन में देखिए जी ©Vivek..... मेरे तीन साल के नो जो टो परिवार काल में कई प्रकार के कलाकार, न-कलाकार, कवि वगैरा वगैरा देखे है Iउनके बारे में सभी कमेंट करते है मगर कमेंट कर