Nojoto: Largest Storytelling Platform

New भिजली घामान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भिजली घामान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भिजली घामान.

Related Stories

    PopularLatestVideo

Hemant Madhukar Dange

पर्ण-फुले ही चिंब भिजली चमचमत्या पाण्याने सजली... हे.म.डांगे. #poem

read more
 पर्ण-फुले ही चिंब भिजली
चमचमत्या पाण्याने सजली...
             हे.म.डांगे.

Hemant Madhukar Dange

पर्ण-फुलेही चिंब भिजली चमचमत्या पाण्याने सजली -हे.म.डांगे. #poem

read more
 पर्ण-फुलेही चिंब भिजली
चमचमत्या पाण्याने सजली
          -हे.म.डांगे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्र भिजली... #रात्रभिजली चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuo

read more

शिनले नयन माझे,
तुझ्या आठवणीत ते ही पाणावले.
ओल्या तुझ्या आठवणींनी
रात्र भिजली चंद्र ताऱ्यांनी ही पाहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्र भिजली...
#रात्रभिजली
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuo

vaishali

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे रात्र भिजली.... #रात्रभिजली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
रात्र भिजली आज 
डोळ्यातील आसवांनी
काळजावर वार केले 
काळजात राहणाऱ्यांनी शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
रात्र भिजली....
#रात्रभिजली१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo

Atul Waghade

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे रात्र भिजली.... #रात्रभिजली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
रात्र भिजली पावसाच्या सरीन
गाठून वार गोठली थंडगार वार्यान 
आठवणीची ती रात्र निजली पांघरूण
प्रेमात बहरली वार्याच्या झोक्यात.... शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
रात्र भिजली....
#रात्रभिजली१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo

Atul waghade

pooja d

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे रात्र भिजली.... #रात्रभिजली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
रात्र भिजली तुझ्या आठवणीत
अथांग समुद्र एकवटला पापणीत
होते रममाण गतकाळातील आठवणीत
घालवले जे क्षण तुझ्या संगतीत। शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
रात्र भिजली....
#रात्रभिजली१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo

Kunal Salve

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे रात्र भिजली.... #रात्रभिजली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
आठवण येता तुझी
रात्र भिजली आसवांनी
सावरलं मी मलाच म्हणून,
नाकारलं मला माझ्याच शब्दांनी ! शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
रात्र भिजली....
#रात्रभिजली१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अश्रूंनी भिजली असते उशी... #अश्रूंनीभिजली चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिवस कसा ही निघून जातो,रात्र मात्र त्रास देते,
जागत राहतो रात्रभर आठवणी तिच्या ह्या हृदयाशी,
समजून ही येत नाही रात्र सरत राहते कशी,
प्रत्येक क्षण आठवता प्रेमाचा अश्रूंनी भिजली असते उशी. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अश्रूंनी भिजली असते उशी...
#अश्रूंनीभिजली
चला तर मग लिहुया.
#collab

Atul Waghade

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अश्रूंनी भिजली असते उशी... #अश्रूंनीभिजली चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अश्रूंनी भिजली असते उशी
का तू दु:ख लपवते त्याच्या कुशी
बघंतो तेव्हा हसणे तुझे
एकांतत रडणे तुझे ,
स्वार्थी तू, मी लढेन म्हणशील 
स्वत:च दु:ख त्या उशीत लपवशील
सांगशील ना कोणाला , मनवशील आपल्या मनाला...

-Atulwaghade

 सुप्रभात सुप्रभात 
माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अश्रूंनी भिजली असते उशी...
#अश्रूंनीभिजली
चला तर मग लिहुया.
#collab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile