Nojoto: Largest Storytelling Platform

New गाईला ताप आल्यावर काय करावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाईला ताप आल्यावर काय करावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाईला ताप आल्यावर काय करावे.

    LatestPopularVideo

Manoj Agarwal

ताप #कविता

read more

Manoj Agarwal

ताप #कविता

read more

संतोष विजय उईके

गझल..तू आल्यावर #poem

read more
तू आल्यावर..!

मनास माझ्या नवे धुमारे तू आल्यावर..
दुःख नाहिसे क्षणात सारे..तू आल्यावर...!!

अंधाराने थिजल्या होत्या जीवनवाटा,
झोपडीतही फुलले तारे..तू आल्यावर..!

संकट संकट खेळूनी मी थकलो होतो
मनगटात मग बळ संचारे..तू आल्यावर..!

दुःखाची नित वाहत होती गंगा दारी
आनंदाचे वाहे वारे..तू आल्यावर..!

साखरेहून आज गोडवा मला लाभला 
स्वप्न लोचनी लवलवणारे..तू आल्यावर..!


©संतोषकुमार विजय उईके, 
गोंडपिपरी जिल्हा.चंद्रपूर गझल..तू आल्यावर

abhi

सूयोग

प्रेम कुणावर करावे ?

read more
प्रेम कुणावर करावे
गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर..
पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?

Anjali Jain

#ताप/संघर्ष१९.१०.२०

read more
ताप से सोना निखरता है 
संघर्ष से जीवन संवरता है!!

©अंजलि जैन #ताप/संघर्ष#१९.१०.२०

अविरल अनुभूति

ताप ग्रीष्म विशेष

read more

Uchita Thorwat

तुम्हाला खूप राग येतो का??? राग आल्यावर काय करावं समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. Life Life_experience life_lesson

read more

Hyper Harry

#छोरी कत्ल करावे तू

read more
माना कि ख़ुदा ने तुम्हें 
बनाया है हुस्न की मूरत,
इसका मतलब ये तो नहीं
कि क़त्लेआम करोगें #छोरी कत्ल करावे तू

Devotional Page

प्रेम ताप - विरह वेदना #Poetry

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile