Find the Latest Status about maii from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, maii.
Pawde
आई ही आई असते.ती कधी हरत नसते .नाही तिला कधी विसरता येतं.आई असते प्रेमाचा सागर ती असते अमृताची घागर सूर्याच्या तेजावून प्रखर असते तिचे तेज आणि असते ती चंद्राहूनही शितल. तिच्या एवठी नसते कुठल्या ही पर्वतांची उंची. तिच्या मायेतच असते अमर्यादा लाखो पाखरांना सामावून घेण्याच बळ फक्त एका आईच्याच असत पंखात.कदाचितआई विसरतच नसते कारण ती स्वत साठी कधी जगतच नसते म्हणून आईतली माई आणि माईतली माया महान असते.. ©v D Pawde maiii
faraz akmal
mei tere bebefa home se preshan nahi dil lagane ko abhi sara jahan baki hai maiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
Jayant
वक्त ने दिखायी है सबकी असलियत , वरना हम तो वो थे जो हर किसी को अपना कहा करते थे . ©Jaya maiii #MereKhayaal