Nojoto: Largest Storytelling Platform

New नजरेची भाषा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नजरेची भाषा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नजरेची भाषा.

    PopularLatestVideo

Priya Tambde

मैत्री #नजरेची भाषा #Poetry

read more
नजरेची भाषा

प्रेमापेक्षा मी 
मैत्रीलाच जास्त मानते....,
तिथे नजरेची भाषा फक्त
नजरच जाणते.....!!!

नसतात कोणतेही हेवे दावे
असतो फक्त विश्वास.....,
जसाच्या तसा माणूस 
स्विकारण्याचा असतो ध्यास....!!

" तू हो गड्या पुढे ,
मी आहेच की तुझ्या सोबतीला"
"येऊदे कितीही मोठं संकट
दिसेन मी तुला तुझ्याच पंक्तीला"......!!!

कसं ना बिनरक्ताच ते नात
अनोळखी असताना ही काळीज बनून जातं ....,
असो कोणताही प्रसंग निखळ नदीसारखं वाहतं 
ना जात ना पात ना रंग रूप पाहतं ......!!!

म्हणूनच मी प्रेमापेक्षा
मैत्रीलाच जास्त मानते....,
म्हणूनच कदाचित मी प्रेमातही
मैत्रीलाच पाहते न मैत्रीतच प्रेम दिसते.....!!!
                        ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde मैत्री #नजरेची भाषा

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नजरेची भाषा... #नजरेचीभाषा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #प्रेम #YourQuoteAndMine #प्रेमलेखन

read more
मी अनुभवलं नातं
घट्ट होऊन जाताना..
ती न बोलताही
तिच्या नजरेची भाषा ऐकताना.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नजरेची भाषा...
#नजरेचीभाषा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Manasi Ghatge

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नजरेची भाषा... #नजरेचीभाषा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more

काही औरच असते ही नजरेची भाषा
कितीही कोण काही बोललं नाही
 तरी एकच असते अशा 
की सगळं काही बोलून जाते नजरेची भाषा 
काही औरच असते ही नजरेची भाषा
काही सांगायचं असेल मनातल 
तर असते एक हीच परिभाषा
सगळ काही बोलून जाते नजरेची भाषा
काही औरच असते ही नजरेची भाषा
हीच तर एकमेव असते जी 
व्यक्तीच्या मनात करते निर्माण स्थान
जीच्या मुळे पडते क्वचितच
 कोणाना कोणाच्या अपेक्षेच दान
सगळ काही बोलून जाते नजरेची भाषा
काही औरच असते ही नजरेची भाषा
जाणून घेयचे असेल समोरच्या व्यक्तीला
त्याच्या मनात डोकवण्या पेक्षा 
जाणून घ्यावं आणि पारखून घ्यावं त्याला
नजरेच्या भाषेतूनी
सगळ काही बोलून जाते नजरेची भाषा
काही औरच असते ही नजरेची भाषा
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नजरेची भाषा...
#नजरेचीभाषा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नजरेची भाषा... #नजरेचीभाषा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine #nirankari #निरंकार

read more
तुझं विराट रूप 
प्रत्येक रूपात बघण्याची 
नजरेची भाषा होउदे...  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नजरेची भाषा...
#नजरेचीभाषा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Shubhangi Sutar

#Messageoftheday कस मांडू तुला शब्दात कळेना तुला मांडता मांडता अपुरी पडे माझी लेखणी  शब्द मुके होती.... तुझ सोबत असणं कसं मांडू शब्दात क

read more
#MessageOfTheDay कसे मांडू तुला शब्दात कळेना.....



poem read by comment box

©Shubhangi Sutar #Messageoftheday

कस मांडू तुला शब्दात कळेना
तुला मांडता मांडता 
अपुरी पडे माझी लेखणी  
शब्द मुके होती....
तुझ सोबत असणं 
कसं मांडू शब्दात क

RJ कैलास नाईक

#नजरेची साक्ष #nojotophoto

read more
 #नजरेची साक्ष

कवि राजकिशोर राज

मैं भाषा हूं भाषा

read more
mute video

Aनुभा

भाषा..... #शायरी

read more
हिंदी दिवस  मूक है इस मन की अभिलाषा।प्यार की बस एक भाषा।नजर से बोले,  समझ जरा सा।जिसने प्यार किया वो बोले बिन शब्दों की भाषा। भाषा.....

Vineet

भाषा

read more
जो तुम समझते नहीं मै वो बात बोलता हूं...

मै भाषा -ए- जज़्बात बोलता हूं.... 

Vineet ✍️✍️












.

©Vineet Kumar भाषा

Md Wjair Hussain

भाषा

read more
भाषा की गहराई तक जाने के लिए अवचेतन
मन में भी इसके प्रति एक माइंडसेट क्रियेट
करने की आवश्यकता हैं। भाषा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile