Find the Latest Status about रुपी जडले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुपी जडले.
Mohit Jain
शब्द रुपी भेट . . काय लिहू आई तुझ्यासाठी शब्द अपुरे आहेत माझ्या जवळ . . इतकं मात्र सांगू शकतो मी मनापासून मला समजून घेणारी आहेस तु केवळ . . मी निशब्द असताना देखील नेहमी जाणतेस तु मनात असलेली घालमेल . . हवं काय असतं कोणाला कधी कसं याचा उत्तम साधत असतेस समेट मेळ . . वात्सल्याची मूर्ती आहेस तु आई तुझ्या चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवणार. . खटके जरी उडत असतील आध्ये मध्ये वचन देतो तिथल्या तिथे वेळीच मिटवणार. . तु दिलेल्या संस्कारांचे गोडवे गायले जातात असे तु स्थान मिळवून दिलेस चारचौघात . . कलागुणांना मिळेल प्राधान्य माणुसकी जपलेला अशी आमची ख्याती गाजेल लवकरच त्रिखंडात . . आज तुझा जन्मदिवस , जिने दिले मला अस्तित्व ऋण तुझे , फेडू शकणार नाही या तरी जन्मात . . जन्मदिनाच्या स्नेह गंधित शुभेच्छा वात्सल्यमूर्ती तुला प्रफुल्लित ठेवण्याचा हेतू असेल माझा प्रत्येक कर्मात . . ©Mohit Jain शब्द रुपी भेट ✍️
Nikhil Thok
प्रेम रुपी आकर्षण सागरातील उठलेल्या तूफान लहरी या कायम स्वरूपाच्या नसतात त्या काही वेळाने शांत होतात, तसेच तुझ्या मनात उठलेल्या प्रेम रुपी लहरींना शांत होण्यासाठी थोडा वेळ लागेलच ना.. तुम्हाला काय वाटतं.? निखिल ठोक 😘प्रेम रुपी आकर्षण 😟
Sarika Joshi Nautiyal
ये है जीवन की नदी जो यूँ ही ताउम्र अविरल अनवरत चलती जाएगी मुसाफिर बदलते रहेंगे ये न एक पल भी रुके थमे ये तो बस बहती जाएगी आएंगे भीषण तूफान भी ये अपनी धारा को फिर भी एक नयी दिशा देती जाएगी वक्त के थपेड़ों से टूट भी जाए शायद ये फिर भी अपनी रफ़्तार में गतिमान हवा सी रहेगी कभी रोयेगी कभी हंसा भी देगी कभी बिखरेगी कभी फिर से जोड़ भी जाएगी ये नित नयी लहरों से लड़कर ख़ामोशी से फिर उन्ही में विलीन भी हो जाएगी ये है जीवन की नदी जो यूँ ही ताउम्र अविरल अनवरत चलती जायेगी..... सारिका जोशी नौटियाल "सारा " ©Sarika Joshi Nautiyal #SunSet ये है जीवन रुपी नदी...🙂#nojohindi #Hindi #hindi_poetry #motavitonal #विचारमंथन #Sarikapoetries #Sarika_Joshi_Nautiyal #nojota
Imran Shekhani (Yours Buddy)
Soch Apni Apni
||स्वयं लेखन||
मन से नकारात्मक रुपी विष निकालने के लिए, मन का मंथन आवश्यक है। ©Gunjan Rajput मन से नकारात्मक रुपी विष निकालने के लिए, मन का मंथन आवश्यक है। #Parchhai #thought #Poetry #Quote #Life #Life_experience