Nojoto: Largest Storytelling Platform

New chatrapati shivray Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about chatrapati shivray from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, chatrapati shivray.

    LatestPopularVideo

Sanika Gaikwad

तव तेज  रंग लाभला आम्हा तळपत्या स्वराज्य दैवताचा
रंग लाभला हिंदुत्वाच्या भगव्याचा 
मराठी मातीचा,संतांच्या वाणीचा
बहरलेल्या सह्याद्रीचा, स्वराज्याच्या गड किल्ल्यांचा
आई जगदंबेच्या आशीर्वादाचा, क्षत्रीयांचा
शिवबाच्या सळसळत्या समशेरीचा
रंग लाभला जिजाऊंच्या संस्कारांचा
 शंभूराजेच्या त्यागाचा, मावळ्यांच्या रक्ताचा
     
आणि उधळण झाली इथे
 न्यायाची, कर्तुत्वाची,शौर्याची धैर्याची
 सुविचारांची, स्वतंत्रतेची 

आई जगदंबे होळीच्या पावन प्रसंगी
 तुझ्या चरणी प्रार्थना आम्हाला जन्मोजन्मी लाभो माती छत्रपतींच्या स्वराज्याची💫
 

होळीच्या भगव्या शुभेच्छा🚩🚩🚩🚩

©Sanika Gaikwad Chatrapati

Archana Borse

Swapnil Jagtap

#chatrapati

read more
इतिहास ह्या शब्दाची ओळख करून देणारं नावचं आहे
"छत्रपती शिवाजी महाराज" #chatrapati

Mousumi Roychowdhury

chatrapati #କମେଡି

read more

Omkar Suryawanshi

jay shivray #Comedy

read more

kisan baba

jai shivray #Shayari

read more

Gopal Pund

Jay shivray #समाज

read more

Sujal Bagde

jay shivray #Life

read more

Aditya Rahane

Sayli Dhepe

Jay shivray #Shayari

read more
🙏🙏🙏🙏🙏

©
  Jay shivray
loader
Home
Explore
Events
Notification
Profile