Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रिणींनो थांबा थोडं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रिणींनो थांबा थोडं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रिणींनो थांबा थोडं.

    PopularLatestVideo

"Damini "A name of billions "Armaan"

#जब हाथ थांबा उसने

read more
कोई शब्द ही नहीं उस वक़्त को
बया करने के लिए
जिस पल उन्होंने हाथ थांबा
फिर भी अगर जिक्र करू
तो बस यही की वो वक़्त आज
भी चल रहा है मुझमें
और मै उसमे #जब हाथ थांबा उसने

shrikant_dharpawar

Sachin Zanje

मित्राविषयी थोडं

read more
आपुलकी तुझी मित्रा
शब्दांत मी कशी लिहू.
प्रेमानं जिंकतोस मन‌ प्रत्येकाचे 
असा आहेस तू भाऊ.

रुबाबात राहणं तुझे
रूबाबात वागणं.
तुमचा फरक इतरांवर पडतो
असं तुमचं असतं जगणं.

बैलगाडी,घोडागाडीचा 
नादच आहे वेगळा.
कुठे असु दे मग
तिथं असणार भाऊचा दिवस सगळा.

असाच पहील्यापासून आहेस
तुझ स्वत:च काहीतरी करण्यात.
नक्किच मोठा होणार
इतरांच्या ही पाहण्यात.

कवी - सचिन झंजे मित्राविषयी थोडं

Jaya Raut

मनातलं थोडं... #krishna_flute #nojotovideo

read more

Shru-Bhore

थोडं जमऊन घ्या. .

read more
जाणं येणं वाढलं की आपोआप प्रेम वाढेल, 
गप्पांच्या मैफिलीतदुःखाचा विसर पडेल
महिन्यातून एखाद्या दिवशी अंगत-पंगत केली पाहिजे,
पक्वान्नाची गरजच नाही पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे
सुख असो दुःख असो एकमेकांकडे गेलं पाहिजे,
सगळ्यांच चांगलं होऊ दे असं देवाला म्हटलं पाहिजे
एखाद्या दिवशी सर्वांनी सिनेमा पहावा मिळून, 
रहात जावं सर्वांशी नेहमी हसून खेळून
काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं,
बैठकीत सतरंजीवर गप्पा मारीत बसावं
नवरा बायको दोन लेकरात "दिवाळ सण" असतो का?,
काहीही खायला दिलं तरी माणूस मनातून हसतो का?
साबण आणि सुगंधी तेलात कधीच आनंद नसतो,
चार पाहुणे आल्यावरच आकाश कंदील हासतो 
सुख वास्तूत कधीच नसतंमाणसांची ये-जा पाहिजे,
घराच्या उंबर्ठ्यालाहीपायांचा स्पर्श पाहिजे
दोन दिवसासाठी का होईनाजरूर एकत्र यावं
,जुने दिवस आठवतानापुन्हा लहान व्हावं
वर्षातून एखादी दुसरी आवर्जून ट्रिप काढावी,
"त्यांचं आमचं पटत नाही"ही ओळ खोडावी
आयुष्य खूप छोटं आहे लवकर लवकर भेटून घ्या
 काही धरा काही सोडा 
सगळे वाद मिटवून घ्या. . .
... थोडं जमऊन घ्या. .

Vijaykumar Khune

*थांबा, वेळ काढा..* 🟢 VIJUDADA 🟢 #Time #Knowledge

read more

Sadashiv Shelke

आयुष्यात थोडं लहान आहे #मराठीकविता

read more

महाकाल का दिवाणा

थोडं प्रेम थोडी मैत्री😊 #Quote

read more
किती छान आहेना आपलं नातं माझं तुझ्या वर जिवा पाड प्रेम ❤️
आणि तुझी माझ्याशी अतूट आणि जिवलग मैत्री🤝 थोडं प्रेम थोडी मैत्री😊

Pratik Patil Patu

कुलूप आणि किल्ली थोडं डिफरंट आहे, थोडं विचित्र आहे. #yqtaai love #conection_of_heart #bestyqhindiquotes

read more
कुलूप आणि किल्ली!

मला तुझ्या जवळच राहायचंय
लांब नाही जायचंय
उघडून तुझ्या मनाचं कुलूप
मला सगळं काही पहायचं.

तू माझं कुलूप
आणि मी तुझी किल्ली
माझ्याशिवाय तू
कशी होशील खुल्ली.

किल्ली गेली तरी चालेल
कुलपाला नवीन किल्ली मिळेल
पण कुलूप गेलं तर
किल्लीचा काही उपयोग नसेल कुलूप आणि किल्ली
थोडं डिफरंट आहे, थोडं विचित्र आहे.
#yqtaai  #love 
#conection_of_heart #bestyqhindiquotes

©तेजराव शेळके MH28IND

थोडं तरी हसा funny joke

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile