Find the Latest Status about सख्या सावत्र मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सख्या सावत्र मराठी चित्रपट.
मयुरी भुजबळ
आठवून तुझ्या आठवणी जग विसरून जात.... माझ्या ओठांवर हास्स सख्या तुझ्या आठवणींनी येत..... सख्या
pooja d
सख्या, तू माझी प्रेरणा। तू माझं श्रद्धास्थान। तू माझा विश्वास। तू जगण्याची आस। तू माझा परमेश्वर। तू माझी प्रार्थना । तू माझा देश। तू माझं विश्व। #सख्या
vaishnavi jadhao
तुला काय सांगु सख्या, तुजविन रंग प्रितीचे फिके फिके सारे ओठांवरती सुर माझे मुके मुके सारे तू नको पांघरू शाल तुझ्या मायेची मजवरी माझ्या उशितले सवप्न झाले रिते रिते सारे ... मी वैष्णवी... काय सांगू सख्या...
pooja d
सख्या,बघूनी तुझी ती काया मन तयार होई भुईवरी लोटांगण घ्याया ।। #सख्या #प्रणय #प्रणयगीत #तीनओळी
pooja d
प्रिय सख्या, तुझ्याशिवाय, मी अपूर्ण। तुझ्याशिवाय, मी शून्य। तुझ्याशिवाय, मी अस्वस्थ। तुझ्याशिवाय, मी शांत। तुझ्याशिवाय, मी अबोल। तुझ्याशिवाय, मी काहीच नाही। #सख्या #प्रिय #तुझ्याशिवाय #मराठीकविता