Nojoto: Largest Storytelling Platform

New समजले नाही मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजले नाही मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजले नाही मला.

    PopularLatestVideo

Rajratn Gaikwad

जय भीम मला like नाही केलात तरी चालेल गरज नाही मला. #nojotovideo

read more
mute video

Swapneel Kalpana Uttam

मला पाऊस आवडत नाही

read more
mute video

Rutika Marathe

कोण तू मला माहिती नाही..... #Life

read more
mute video

रोहित साव

आठवण नाही येत मला कोणाचे

read more
आता मला कधीचं कोणाची
आठवण येत नाही.
सोडलंय मी त्याला,
आणि त्याची काळजी घेणं
फक्त काम असेल की आपली
आठवणं येते.
नाही तर कधीचं नाही. आठवण नाही येत मला कोणाचे

Nil kharkar

असच मला नाही माहीत का #nojotophoto

read more
 असच मला नाही माहीत का

Kumarchitra

#मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade

read more
डिअर कॉम्रेड,
बस्स झालंय आता हे गुलामासारखं
पिंजऱ्यातलं जगणं..
या वेदनेच्या जीवघेण्या कळा
आता सोसवेनात..
कॉम्रेड तू येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय रे माझा
तूच आहेस माझा सोबती साहाय्यकारी मुक्तीदाता..
मला नाही करायचीये आत्महत्या
मला आपल्या क्रांतीची मशाल 
अखंड प्रज्वलित ठेवायचीय..
येशीलना..?

©️कुमारचित्र #मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade

Dr Mangesh Kankonkar

मला काहीच सुचत नाही ❤ #poem

read more
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही
तीच्यावर कविता करेन म्हटल पण शब्दच फुटत नाही
तिच दिसते मला सर्वत्र नजरेसमोर सारखे तीचे चित्र 
जागेपणी ही पडे स्वप्न होते अशी फिलींग विचित्र
तीच्यासाठी काय लिहावे हेच मला कळत नाही
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही
गोड खुप हसतेस तु गोड खुप लाजतेस तु
नकळत प्रेमाची घंटा मनात माझ्या वाजवते तु
बोलायच असत खुप काही पण ओठ मात्र हलत नाही
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही

                           - मंगेश काणकोणकर. मला काहीच सुचत नाही ❤

sneha

आयुष्य मला जगता आल नाही😔

read more
मन जिंकता आल नाही
  दुःख लपवता आल नाही
    हासण्यामागच माझं दुःख 
 तुलाही बघता आल नाही
    शेवटी मला मनावच लागलं
   आयुष्य मला जगता आल
नाही.

©Sneha आयुष्य मला जगता आल नाही😔

Prakash Gamare

मना खंत नाही अन उसंत नाही शब्द सोबत असताना मला कसलीही भ्रांत नाही #poem #nojotophoto

read more
 मना खंत नाही अन उसंत नाही 
शब्द सोबत असताना मला कसलीही भ्रांत नाही

Shushma Moho

#शंभर टक्का नाही विसरल शकतो तुम्ही मला

read more
"तुम्हीं मला विसरले तेव्हा होईल नाही शकतं मी तुम्हाला विसरले ते मी होणारं नाहीं देणारं...

©Shushma Moho #शंभर टक्का नाही विसरल शकतो तुम्ही मला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile