Nojoto: Largest Storytelling Platform

New करताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करताना.

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

#boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान #कविता

read more
mute video

राजकारण

बहिणीला काॅपी देण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजना #मराठीसस्पेन्स

read more
mute video

राजकारण

सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मो #भयकथा

read more
mute video

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Jotiram Sapkal

🌐 Facebook Ads करताना चांगला रिझल्ट मिळण्यासाठी हे करा... #jotiramsapkal #mahagrowth #facebookads #facebookmarketing #marathibusinessowner # #शिक्षण #OnlineBusiness #smallbusinessowner #digitalstrategy #localbusiness

read more
mute video

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर

Secret Quotes

तिचे हात कधीच नाही कापले माझे काळजाचे तुकडे करताना, आता परिस्थिती खराब असणार तिच्या साठी मला माझी परवा नाहीये कसलीच आता, जगन तिला सोडून कधी

read more
माफी च्या लायक ती नाहीये आता,
बदल खूपच झाला आहेत तिच्या मध्ये,
हो माझ्यात ही झालाय तो रागा मुळे,
आणि तोही योग्य आहेत आता कारण..
भावनांचा छळ केला जात आहेत तिच्या
हातून प्रत्येक वेळेस, 
सुख तर आजही तिच्या साठीच मागतो
मी देवाकडे आता दुःख ही माझ्या हातून
दिले जाणार आहेत तिला, मनात सुख
मागून तिच्या साठी क्रोध तिच्यावर लादलां
जाणार आहेत, मजबूर आहेत मी ही आता
जिथे दिवस रात्र जीव तळमजला जिच्या 
साठी आता तिला कष्ट देताना माझी काय
परिस्थिती होईल याची जाणीव असून सुद्धा
मी त्या दारात स्वतः जाणार आहेत...
   AS Patil ✍️✍️— % & तिचे हात कधीच नाही कापले माझे काळजाचे तुकडे
करताना, आता परिस्थिती खराब असणार तिच्या साठी
मला माझी परवा नाहीये कसलीच आता, जगन तिला
सोडून कधी

Secret Quotes

मला तर तस अंधारात ठेवत आहात ना, मी वेडा ना सगळं काही सांगत राहिलो काही विचारलं तर उत्तर नाही तुमच्या कडे, प्रत्येक गोष्ट सांगितल्या खूप त्र

read more
नजर....
जी गोष्ट नकोय ती बघतो नाही लपवत माझ्या
पासून काही, एक गोष्ट तर नीट दिसतीये आता
तुमचे चाल चलित्र खरंच बिघडलेत कधी ऐकले
असते तर एवढं नसतं कधी लक्ष ठेवल असतं नाही
कधी एवढं नजरेतून उतरले असते, शेवटी तुम्ही ही बाकी
सारखेच निघालात ना, थोडी फार लाज असते कोणी
आवडतय तर काही गोष्टी अनुभव आहेत त्याला जर
बोलतायत तर काही तरी आहेत अभ्यास त्याचा पण
असंच नाही कधी बोलत ना तो, मग कितीवेळा
समजून सांगितलं असेल नाही समजलं,
पण एक बोलू इच्छीतो आज खूप उतरले तुम्ही
तुम्हाला नाही फरक पडणार त्या गोष्टीचा त्या शब्दांचा
तुम्हाला तर तेच हवंय वाटतंय उगाच काही गोष्टी
नजरेत येत नाहीत माझ्या, प्रत्येक ऍक्टिव्हिटी
बघतो मी शक नव्हता पण तरीही नजर ठेवत असेल मी, ही तुमची चुकी होती या मागे पण कारण आहेत आणि स्वतः तुम्ही कारणीभूत आहात पण आता नाही, मला विचार सकाळी उठल्या पासून तर झोप पर्यंत सगळं काही सांगतो तुझं वागणं कॉल डिटेल्स, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी, मेसेज, लाइक, कंमेंट, काय करताय काय बघताय, सगळं काही, हे ब्लॉक केल्या मुळे करावा लागले पण भरपूर काही दाखवून दिले तुम्ही, एक गोष्ट आजही नाही समजली पण समजेल ती पण लवकरच, पण एक तर नक्की समजलं तुमचे लक्ष कुठे आहेत आणि चुकीच्या व्यक्तीच्या सांगतीत आलात या वर पुरावा देईल मी, जे दुसऱ्यांनी ठेवलेत तुमच्या पासून लपवून  मला तर तस अंधारात ठेवत आहात ना, 
मी वेडा ना सगळं काही सांगत राहिलो काही विचारलं
तर उत्तर नाही तुमच्या कडे, प्रत्येक गोष्ट सांगितल्या
खूप त्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile