Find the Latest Status about करताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करताना.
राजकारण
बहिणीला Copy पुरवायला नकली पोलिस बनून गेला! ©राजकारण बहिणीला काॅपी देण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजना
Sangeeta Kalbhor
जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान
राजकारण
शाळकरी मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अश्लील वर्तन ©राजकारण सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मो
Jotiram Sapkal
shraddha balkrushna khedkar
मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार .. त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार... मायबोली माझी तरही अवघड जाईल.... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार.. कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना.. काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे.. मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे.. कविता मध्ये त्यांची रचना करताना जणु काही मला कोड वाटे... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???
Jk
आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter ©Jk आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter
raju hirave
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डीकर साहेब यांचा सत्कार करताना झुंज दिव्यांग संस्थेची सर्व टीम
RJ कैलास नाईक
गोठलेल्या पहाटे भास्कराचा किरण नवचैतन्य घेऊन जीवनात येतो संक्रमनाच्या दिशेने प्रवास करताना आशा आकांक्षाची नवी ऊर्जा देतो RJ कैला
aniket kamblehgt