Find the Latest Status about असायचा दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असायचा दाखवा.
sandy
लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क
yogesh atmaram ambawale
माझा शाळेतला बाक, फळ्याच्या अगदी समोर दुसरा असायचा.. पण इतिहास,गणित विषय सोडल्यास पाचवा बाक माझा असायचा. पाचव्या बाकावर बसून तिचा चेहरा छान दिसायचा, दुसऱ्या बाकावर बसल्यास मागे वळून बघताना मानेला त्रास व्हायचा. तिचा बाक पहिल्याच रांगेत खिडकीजवळ चौथा असायचा, म्हणून मला पाचवा बाक आवडायचा जिथून तिचा चेहरा छान दिसायचा.😉❤️ नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझा शाळेतला बाक... #माझाशाळेतलाबाक चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा आणि काळज
Secret Quotes
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही, रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत बस स्वतःची लायकी काढून घेणं, तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत, पण सांगायला वेळ नाही एवढा, हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही नाही पडत पण सरळ विचार केला कधी, या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती याचा परिणाम होत असतो, जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या दिखावा बघून पुढे चालत आहात, कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस
yogesh atmaram ambawale
लेखन माझे आज ही अशुद्ध आहे पण अक्षर मात्र सुवाच्य आहे, सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेत नेहमी भाग असायचा. शाळेत प्रत्येक फळ्यावर सूचना लिहिण्यास माझाच हात असायचा. नेहमीच आवडतात मला ही अक्षरे, शब्दांना वेगवेगळ्या नक्षीत कोरलेले. सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना ज
Manisha Dongre Kulkarni
गरीबीच्या विळख्यात तिचे अडकले बालपण.. आई!! कसा गं पाहू मी शाळेचा पहिला दिवस!! ©®MDK नवीन काही नकाे मला..शिकिन मी तरीपण.. दिसेल ना मला यंदा शाळेचा पहिला दिवस!! ©®MDK सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे 26 जुन. या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा. चला तर मग आजच्या या विषयावर लिहा. आणि तुमच
yogesh atmaram ambawale
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #coll
yogesh atmaram ambawale
तुम्ही प्रेमात पडलात की किती ही लपवा, शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा.. अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा, ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंद
yogesh atmaram ambawale
हल्ली तुझा वापर खूप कमी झालाय, जेव्हा पासून स्मार्टफोन जन्माला आलाय. पूर्वीची ती मजाच न राहिली जेव्हा तू सर्वत्र असायचा, येता जाता कुणाच्याही हाती दिसायचा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना? आजचा विषय आहे प्रिय वर्तमानपत्र.. #प्रियव
yogesh atmaram ambawale
असं का ?? कायदा सर्वांसाठी एकसमान...कधीच नसतो..... त्या साहेबांनी सोडलं पण सोडताना मात्र "तुम्ही असे सर्व पेपर clear ठेवले तर आमचं कसं होईल" हे उदगार काढले. (Caption मध्ये वाचावे) माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य
yogesh atmaram ambawale
उपकार हे असे असते, जे करावे ही लागते आणि घ्यावे ही लागते. केलेल्या उपकाराची परतफेड होईल की नाही ह्याची आशा राहते, तर घेतलेल्या उपकाराची परतफेड न केल्यास ते टोचत राहते. स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला