Nojoto: Largest Storytelling Platform

New व पु काळे प्रेरणादायी वाक्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व पु काळे प्रेरणादायी वाक्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व पु काळे प्रेरणादायी वाक्य.

    LatestPopularVideo

kansh

#व. पु काळे

read more
कागदाला अहंकार चिकटवला कि त्याच "सर्टिफिकेट " बनतं...... #व. पु काळे

Shivam Sapdhare

व पु काळे हुंकार #nojotophoto

read more
 व पु काळे 
हुंकार

Ashha Ambhore Kharat

व. पु. काळे यांचे विचार #मराठीविचार

read more

~पार्टनर♥️

~°व° °पु° °काळे° वपु  #वपु_विचार #thought

read more
सौंदर्याची ओढ वाटणं
 ही जिवंतपणाची खून आहे...!
♥️
                    ~°व° °पु° °काळे° ~°व° °पु° °काळे°
#वपु  #वपु_विचार

Rishi Utture

व .पु काळे यांचे मैत्रीबद्दल विचार #Quote

read more
ङ्रिंक्स असतातच,
 पण नशा असते ती सहवासाची
किक् चढते ती गप्पांची

व. पु. काळे व .पु काळे यांचे मैत्रीबद्दल विचार

Shashikant Kendre

“पुरुषांना पण व्यथा असतात. त्यांना त्यांच्यावर उत्कटतेनं प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते. उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही.”- व पु काळे #व #पु #काळे #पुरूष #मनाच्या #व्यथा #वपू #मराठीलेखणी

Madhuri Chavan

say no...व. पु. काळे नाही.... नो... म्हणताही आलंच पाहिजे...

read more

Rushikesh karpe

व पु

read more

pranav...

व पु

read more
व.पु एक विचार..

एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत... व पु

Shashikant Kendre

वनव्यात चार भाबळीची झाड जळली तर त्याचा दुख नाही. जाई जुई सारख्या वेलींचा कोळसा होतो ही खरी हानी आहे.
वपु #व#पु #मराठीलेखणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile