Find the Latest Status about medical days 2019 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Naresh Roy
4 more days left for #2019 to slip into history... 4 more days.. #2019 #2020 #history #newyear2020
4 more days.. 2019 2020 #History #newyear2020
read morepoetic_soul_shayari
गोंधळ मनात गोंधळ उडाला आहे माझ्या , नवीन जगण्याची सुरवात करावी की घरातच बसून प्राण रक्षा करावी , काय करावं याचा गोंधळ .... मनात गोंधळ उडाला आहे माझ्या, निसर्गाने मांडलेला आकांड तांडव आणि पोट भरण्याची धडपड , कशी करावी याचा गोंधळ.... मनात गोंधळ उडाला आहे माझ्या , लॉक डाऊन च्या काळात , जीवाच्या आकांताने जगायच्या काळात, कसं राहावं याचा गोंधळ.... मनात गोंधळ उडाला आहे माझ्या भोवतालची कोरोनाची परिस्थिती, आणि त्यामध्ये परीक्षेची तयारी , कशी करावी याचा गोंधळ.... @poetic_soul_shayari medical students situation now days 🤐🤐🤐 #मराठीकविता #विचार #अनुभव @poetic_soul_shayari
medical students situation now days 🤐🤐🤐 #मराठीकविता #विचार #अनुभव @poetic_soul_shayari
read moreNitin Pandit
तुम हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन सी और मेरा दिल अमेरिका हो गया कुदरत के बदलते मौसम में ये कौआ भी सारिका हो गया #medical