Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलगा पाहिजे मुलगा होईल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलगा पाहिजे मुलगा होईल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलगा पाहिजे मुलगा होईल.

    PopularLatestVideo

life is beautiful enjoy the life

वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही #विचार

read more
वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
           *कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
            कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही

Samarth

माझा मुलगा #स्पोर्ट्स

read more
mute video

पी.आर.जवंजाळ

मुलगा आहे म्हणून काय झाल भावनामध्ये गुंतून तो ही लाजतो 
शब्दाने कधी बोलत नाही पण झुकलेल्या नजरेतून सार् काही सांगतो डोळ्यातून नाही बोलता आले की गळ्यातल्या गालात नकीच हसतो 
नाव तिच येता कोणाच्या ओठी त्याचा जीव कावरा बावरा होतो कधी चुकून भिडले नजर त्याची तर त्या क्षणातच तो विरघरून जातो 
इतराणं समोर नेहमीच उगातच तिची तारीफ करत हिंडतो शब्दाडखतात त्याचे ती दिसताच मित्रांमधला वाघ मने तेव्हा मात्र घाबरतो शब्द जुळले चुकून तर नोट्स हवेत ग तुझे सांगून एस च्या तासाला तिच थेरीच पुस्तक घेऊन येतो 
त्याच तिच्या नकळत झालेल्या एका स्पर्शाला आठवून तो आज ही शाहरतो
हळवा आहे तो ही पन् साऱ्यासमोर धीराने वागतो
 कधी परिथितीच् ओझं घेऊन   
तर दुःख च गाठोडं घेऊन उनवणी तो फिरतो सगळं नाही ग सांगता येत तुला आई 
म्हणत तेव्हा जाऊन तिला बिलगतो 
मुलगा आहे म्हणून काय झाल गुंतून भावनामध्ये तो ही लाजतो
             पी.आर. जावंजाळ

©पी.आर.जवंजाळ #मुलगा.................
#बेस्त्



#adventure

अल्पेश सोलकर

अश्यानी काय होईल.. तश्यानी कसं होईल.. दुहेरी विचारांचं काय होईल.... भविष्यात कसा घात होईल.. की इतिहासाची राख होईल... ते जाऊदे आता वर्तमानात

read more
अश्यानी काय होईल..
तश्यानी कसं होईल..
दुहेरी विचारांचं काय होईल....
भविष्यात कसा घात होईल..
की इतिहासाची राख होईल...
ते जाऊदे आता वर्तमानात काय होईल.. अश्यानी काय होईल..
तश्यानी कसं होईल..
दुहेरी विचारांचं काय होईल....
भविष्यात कसा घात होईल..
की इतिहासाची राख होईल...
ते जाऊदे आता वर्तमानात

Amruta Kulkarni

धाडसी मुलगा #krishna_flute #story

read more
mute video

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more
mute video

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

read more
mute video

pooja d

कशी असेल बर 
आपली पहिली भेट ?
लाजरी बुजरी असेल की
बिनधास्त असेल ??
मी तुझ्याकडे बघेल की नाही
का सतत नजर चोरत राहील ?
तुला काही बोलेल की नाही
की नुसतीच लाजत राहील ?
माहीत नाही पहिली भेट कशी होईल
पण, होईल ना नक्की ??
 #पहिलीभेट  #होईल  #मराठीकविता  #मराठीप्रेम

vishnu thore

हळवे होता आले पाहिजे...

read more
 हळवे होता आले पाहिजे...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile