Nojoto: Largest Storytelling Platform

New पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक यादी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक यादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक यादी.

Stories related to पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक यादी

    LatestPopularVideo

raju hirave

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डीकर साहेब यांचा सत्कार करताना झुंज दिव्यांग संस्थेची सर्व टीम #nojotophoto

read more
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डीकर साहेब यांचा सत्कार करताना झुंज दिव्यांग संस्थेची सर्व टीम

raju hirave

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीची निवड करून सत्कार करताना. झुंज द #nojotophoto

read more
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीची निवड करून सत्कार करताना. झुंज द

Vipinvk VK

#DarkWinters यादी आप चाहते है #लव

read more
मुझे सिर्फ इतना बता दो
इन्तज़ार करू
या
बादल जाए 
तुम्हारे जैसा

©Vipinvk VK #DarkWinters  यादी आप चाहते है

raju hirave

आज.दि.28/06/2021 रोजी पिंपरी चिंचवड महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांना झुंज दिव्यांग संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले. विषय. सेक्टर नंबर 22 #nojotophoto

read more
 आज.दि.28/06/2021 रोजी 
पिंपरी चिंचवड महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांना 
झुंज दिव्यांग संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले.
विषय. सेक्टर नंबर 22

shivkumar Arts

हमें जिंदगी में एक चीज दिखाना चाहिए यादी हम लोगों को वैल्यू देना चालू करेंगे तो बदले में हमें भी वैल्यू मिलेगा #जानकारी

read more

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
Download करून द्या हो
यादी माझ्या स्वप्नाची,कुणी।
माझ्या नशिबात तर 
Error च दाखवतो,नेहमी।
😁😁😁😁😁  शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नाची,की तुझ्या स्वप्नाची।
करावया पूर्ण सोबती, ही ताकद प्रेमाची।

तुझ्या नावे लपतात सखे,सारे दुःख माझे।
का? करू मी काळजी उगीच संकटाची।

रात्र माझी असताना,स्वप्न फक्त तुझे होते।
नुसतीच बदनामी झाली निष्पाप झोपेची।

स्वप्नातली सर्व यादी उतरवली कागदावर ।
कित्येक स्वप्ने ती अव्यक्त राहिली उशाशी।

मी तुझा सखे, माझे सर्वस्व तुला वाहिले।
इन्या म्हणे,आता राहिले माझे काय बाकी। शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

Dhanraj Gamare

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गझल काव्य संध्या व बुककट्टा टीम ( पिंपरी चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे कवी संमेलन २०२४ #hunarbaaz

read more

Kunal Salve

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नांची मी जाळून टाकावी 
प्रत्येक     स्वप्नात    तुझं   नाव   नकोय 
आता ही जबाबदारी मी हृदयाला न देता,
खरंच मेंदूवर सोपवावी !
 शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
देवा, सर्व स्वप्नाची यादी
कधीच send केलीय तुम्हाला।
आता Home Delivery देणार की
मीच येऊ ,पिशवी घेऊन न्यायला।  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile