Find the Latest Status about झुरतो जीव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुरतो जीव.
its.vedee
मनाला ज्याची तक्रार आहे, त्याचावरचं जीव आहे; माना की, घाव पण तोच, वेदनेवर फुंकर पण तोच! ... ©its.vedee जीव
vishal patil
एक तुझ्यासाठी जिव माझा जळतो,नेहमीच हा फ़क्त तुझ्यामागे पळतो,तुला बघण्यासाठी नेहमीच वळतो, आणि एक तुला मिळवण्यासाठी रात्री एकट्यात रडतो... 🦋🦋🦋 -विशु... जीव...
_suruchi_
मन बेभान बेभान, ऊन श्वासांची ही लाट, मखमली विण तुझी, करे जीवाला पिसाट... #मन #जीव
कृष्णा
लग जा गले जखमांनी जीव घेतला जबाबदाऱ्यांनी जीवंत ठेवले ©Krishna #जीव...✍️
neeraj gupta
जब सूरज के घोड़े, जुगनू के घर सोने लगते हैं तब चुल्लू भर पानी, सागर होने लगते हैं जीव #HopeMessage
♥️Raj Kamble♥️
तीळ तीळ जीव तुटतो... काही जीव वाचवण्यासाठी, भव्यदिव्य आभाळ रडतं धरनीची तहान भागवन्यासाठी! -राज- ©♥️Raj Kamble♥️ जीव #humantouch
कृष्णा
लग जा गले जखमांनी जीव घेतला जबाबदाऱ्यांनी जीवंत ठेवले ©Krishna #जीव...✍️