Nojoto: Largest Storytelling Platform

New ह्या नंबरवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ह्या नंबरवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ह्या नंबरवर.

Related Stories

    PopularLatestVideo

yash

ह्या #शायरी

read more
किसी ने पूछा तुम अपने प्यार के लिए क्या कर सकते हो ..
मैन भी कह  दिया पागलो की तरह ह्या

Sachin Zanje

आठवणी ह्या बालपणीच्या....

read more
आठवणी बालपणीच्या..

अजून त्या वाटेवरती आलो कि,
आठवतात ते क्षण.. 
विसरून जाते सारे आणी डोळ्यासमोर आठवते 
ते फक्त बालपण..


कुणाचा नाही सांगा ,काढला नाही इथे बाप
भांडणे सोडवताना सराचा व्हायचा मनस्ताप.
हातावरी बसायची मग काटी सपासप.
थोड्यावेळात सगळी पोरं गप्प.

दंगेखोर, अशा अनेक तक्रार आलेल्या  घरी
मग बाबांची तर वेगळीच असायची स्वारी
गटात गटाची असायची आमची इथे यारी
सगळे एकत्र आलो कि पडायचो सर्वांना भारी.

हुशार मुलांचा वेगळाच इथे ऐट
संपर्क त्यांचा सरांशी थेट.
जरी तो आला शाळेत लेट
तरी त्याचा मामला व्हायचा सेट.

कला काही येत असेल  सादर करा हा सरांचा अट्टहास
आम्ही त्यामध्ये होतो खास.
कवितेला चाली लावणे हा आमचा नवीनध्यास
कला इ मध्ये  आमचा सहभाग  हमखास.


गेले ते दिवस 
राहिल्या फक्त आठवणी.
आयुष्याची खरी मज्जा तर
असते आपल्या बालपणी.

शाळेमध्ये गेल्यावर आज ही आठवतात
त्या  जुन्या आठवणी.
मित्र, मैत्रिणी ची आणी शिक्षकांमधिल 
दे दिवस  आठवतात त्या क्षणी.

कवी -कु सचिन सदाशिव झंजे. आठवणी ह्या बालपणीच्या....

Swati Mungal

अबोल ह्या भावना

read more
प्रेम करते तुझ्यावर हे
तुला का समजत नाही
एकतर्फी प्रेम माझं
हे मी मानीत नाही

का वागतोस असा
का दुखावतोस मला
अबोल ह्या भावना
का जाणवत नाहीत तुला

तुझ्या मित्रांना कळल्या
माझ्या मैत्रिणींना समजल्या 
अबोल ह्या भावना 
तुला का नाही कळल्या

कळते हे तुला 
सांगत नाहीस मला
का वाटते पुन्हा पुन्हा
सारखे माझ्या ह्रदयाला अबोल ह्या भावना

Vilas Bhoir

#Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!

read more
तु थांब जराशी ह्या हृदयाशी
मौनात माझ्या नकळत उराशी
ओळखीची सय तुझी नि माझी
नव्याने आपुले नाते सांगशी

प्रेमात गुंतले अबोल धागे
जवळ जरी तु दुर भासशी
सांगुनही न कळले तुला
ओळखून होतो प्रीत मनाशी

ऊन कधी सावलीत खेळताना 
फुलांची दरवळ असते गंधाशी
चांदरातीत फिरुन फिरुन पुन्हा 
चांदण्यात जसा उजळतो शशी

कुठून येते हलकीच बोली
ऐकून मागे वळून पाहशी
रंगले प्रेम मिसळून सुरंगी 
उरातून वाहे हुरहुर जीवाशी

बंध रेशमी नात्यात आपुल्या
मोहरल्या मनात तु हवीशी 
माग तुझा घेत इथे तिथे 
ह्या हृदयाशी तु मला भेटशी

                          ~ विलास भोईर 
                             ( तु थांब जराशी ह्या हृदयाशी )

©Vilas Bhoir #Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!

Avinash Shinde

माझी पहिली कविता ह्या अॕप वर ... #पण_ती_माझ्यावर_प्रेम_करते

read more
mute video

Pradeep .

'आई गं' ह्या माझ्या पुस्तकातील एक भाग #जीवनअनुभव

read more
mute video

mjpoet

ह्या ओळी माझ्या कवितेतील आहेत......कवितेच नाव .. सल्ला... #nojotophoto

read more
 ह्या ओळी माझ्या कवितेतील आहेत......कवितेच नाव .. सल्ला...

yogesh atmaram ambawale

😔😌ह्या वर्षी ही पगारवाढ नाही.. #yqtaai #मराठीलेखणी #पगार #कोरोना_इफ़ेक्ट #yqmarathiquotes #मराठी_quote "पगारवाढ".. ना गेल्या वर्षी झाली, ना

read more
"पगारवाढ"..
ना गेल्या वर्षी झाली,
ना ही अजून ह्या वर्षी झाली.
"कोरोना"..
ह्या बहाण्याची,
कंपनी ला चांगलीच साथ मिळाली.
😔😌😔😌 😔😌ह्या वर्षी ही पगारवाढ नाही..
#yqtaai #मराठीलेखणी #पगार #कोरोना_इफ़ेक्ट #yqmarathiquotes #मराठी_quote 
"पगारवाढ"..
ना गेल्या वर्षी झाली,
ना

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जितकं सुचलं तितकं लिहिलं ह्या क्षणी
नवीन काही सुचलं की लिहिल पुढल्या क्षणी. नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी१
हे टँग करायला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे ह्रदयाचे दार उघडले.. #दारउघडले #Collab #yqtaai हा विषय Vaibhav Kapse यांचा आहे. YourQuote #YourQuoteAndMine

read more
तूच यावे ह्या जीवनी माझ्या,
कायम ह्या हृदयात रहावे,
फक्त तुझ्याचसाठी मी ह्या हृदयाचे दार उघडले.
किती प्रेम आहे तुझ्यावर
माझ्या ह्या मनात,
हृदयात घुसून माझ्या तू जरूर पहावे,
न कधी रागावी न चिडावीस
कायम विश्वास ठेवून माझीच रहावीस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
ह्रदयाचे दार उघडले.. 

#दारउघडले
#collab #yqtaai
हा विषय
Vaibhav Kapse यांचा आहे.   #YourQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile