Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडली का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडली का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडली का.

Related Stories

    LatestPopularVideo

Gayatri Modhave

बघताच ती आवडली!

नजरा चोहीकडे फिरत होत्या,
अचानकपणे ऐका ठिकाणि विसावल्या आता,
पापण्यांची लवलवाट स्तिरावली होती,
तिची सुंदरता नजरेत बहरली होती.
पायातले पैंजण,हातातल्या बांगड्या,
नाकातील नथ, माथेवरील चंद्रकोर,
सगळंच तीला ऊठुन दिसतं होत,
जणू तो साज तिचीच वाट बघत होत.
तिच्या कडे कोणीच बघू नाही असा मंनी मोह होता,
कारण बघताच ती कोणाला ही आवडेल ,
अशी मोहक ती अन् तीचा पेहराव साज होता.
बघताच ती आवडली होती,
मनामध्ये माझ्या अता रुजली होती.

©Gayatri Modhave #बघताच ती आवडली!
#पेहराव 
#सुंदरता

Mahesh Pendpale

आवडली तर नक्की like करा.... #poem

read more
पत्र

माफ कर मी तुझा 
खूप छळ केलाय
हवतर मला शिक्षा दे 
तुझा तो हक्क आहे

तुझं प्रेम नाकारण्यास 
ना दबाव ना मजबूर आहे
पण जगण्यासाठी संघर्ष हा 
एकच पर्याय उरला आहे

या इस्मानी इथल्या रस्त्या रस्त्यावर
जात पात प्रेम गरिबी
या वरून माझी विटंबना केलीय
या विटंबने विरुद्ध विद्रोही झालो
तरच जगलो म्हणून प्रेम नाकारून
संघर्ष स्विकारलोय

आता या विद्रोहाचे दगड मला
या इसमाच्या मस्तकात मरायचेत
कदाचित एक तुलाही असेल
तो लागण्याआधी माफी व शिक्षा मागतोय ती दे
नंतर तुला मेहेरबान होऊ देणार नाही

महेश पेंडपाले
9049494678 आवडली तर नक्की like करा....

Vishakha Gavit

just try ...आवडली तर नक्कीच कळवा.. #dhaage #tuch LO√€ #poem

read more

Chaitanya Pardeshi

Marathi story- रिक्षावाला आवडली तर नक्की share kara😊 #nojotovideo

read more

Swati Mahendra Jadhav

माझी स्वरचित कविता आहे # आवडली तर नक्की लाईक करा.शेअर करा pls. #Quote

read more
🤷🏻‍♀वेळ थोडा दे जरा🤷🏻‍♀
 सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐका ना साजना काम काम करतोस दिसभर
 वाटू दे आमच्याबद्दल कणभर💑 सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना सारे करतोस तू तुझ्या प्रेमासाठी पण वेळ निघेना आपल्या एकमेकांसाठी 💑
सख्या रे साजणा सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना जाऊ आपण लांब सख्या
 फिरुनी येऊ दाही दिशा 
तुझ्या समवेत कसा दिवस होईल माझा साजरा 
तू साथीला आणि मी तुला 
हात हाती मी धरिला 👫
सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना दूर असा एकांत मिळावा तुझ्यासवे मी प्रिया बोलण्याचा लाभ घ्यावा 
कुणी विचारू नये आपल्याला खूप गोष्टी सांगेन प्रिया मनातल्या झुरते तुझ्यासाठी मी रे ऐक ना राजसा 
सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना प्रेम आमचे तुझ्यावरी रे सदा राहील 
सारे आमच्यासाठी करतोस साथ तुला मी देईन 
 वाटत असते कधीतरी एकमेकांसाठी जगावे पण समजून घेते तुला काम तू करावे सख्या रे साजणा सांगते मी तुला स्वतःसाठी वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना साजना 
😘😘 ही कविता माझ्या सर्व मैत्रिणींना आपल्या नवऱ्याकडून जास्त वेळ मिळत नाही आणि मग कुठेतरी भावना अशा होतात पण आपण तरीही त्यांना समजून घेत असतो आणि त्या सर्वांसाठी ही माझी कविता आहे थँक्यू😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
(कवियत्री : स्वाती महेंद्र जाधव) माझी स्वरचित कविता आहे # आवडली तर नक्की लाईक करा.शेअर करा pls.

Tushar Khandare

माझी कविता आवडली अशेल तर नक्की like & comment करा.....☺️ thanks you

read more
भांडण तेव्हाच होतं
   जेव्हा त्रास होतो 
आणि त्रास तेव्हाच होतो 
   जेव्हा प्रेम होतं... माझी कविता आवडली अशेल तर नक्की like & comment करा.....☺️ 
  thanks you

लोकशाहीर कैलास राम अटक

[नावे आवडली तर फॉलो करा.#नेम आर्ट ] http://m.helo-app.com/s/RYpvcpb

read more
[नावे आवडली तर फॉलो करा.#नेम आर्ट ] http://m.helo-app.com/s/RYpvcpb

Gotha malak milk production

कशी वाटली पोस्ट ... आवडली तर नक्की लाईक करा.. insta id.-@var_un6524 follow karaShakuntala Sharma #मराठीपौराणिक

read more

supriya Teltumbde

♥️ Happy mother's Day♥️ To all beautiful mother's. माझी कविता आवडली की नाही हे जरुर सांगा मला त्यात बदल करता येईल आणि आवडली तर नक्की लाईक कर #pyaarimaa

read more

SP

असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉 #poem

read more
असे वाटते उडत राहावे 
उडताना मला कोनिणा पहावे
त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख
उडून सारे शहर फिरावे....

असं वाटते उडत राहावे 
फुलपाखरू होऊन बाग फिरावे
त्याचे काही रंग घेऊन 
जीवनही रंगून जावे....

असे वाटते उडत रहावे 
पाखरू होऊन रान फिरावे
पाहता सौंदर्य वनाचे 
मन गहिवरून यावे....

असे वाटते उडत रहावे
सारंग होऊन जग फिरावे 
पाहता साऱ्या डोंगर दऱ्या
छोटे छोटे ते क्षण टिपावे
असे वाटते उडत राहावे 
उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे 
उडताना मला कोनिणा पहावे.....
लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉
loader
Home
Explore
Events
Notification
Profile