Find the Latest Status about प्रेमवेड्या काळजाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमवेड्या काळजाची.
Kishor Rokade
"हाक काळजाची" शासनात "बाबाराजे"सारखं नव्हे तर खुद्द बाबाराजे देशमुख हेच हवेत.! जो जाणतो एक सर्व मराठी.. हरामखोरांच्या माथी तोच हाणेल काठी..! "जय शिवराय" हाक काळजाची हाय..! "जय शिवराय"
हाक काळजाची हाय..! "जय शिवराय"
read moreप्रेमाची_पहाट🦋
❤ मला ही नाही आवडत तुझ्याशी अबोला धरायला, तू समोर असूनही तुझ्या आठवणीत रात्रभर जागायला. #प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤
#प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤
read moreSarita Prashant Gokhale
वृत्त--प्रमिला/मृगाक्षी कराया पाहिजे उपचार आधी मना घडवायचे संस्कार आधी नको ती दाखवू दुःखे जगाला व्यथेचा झाक तो अंधार आधी उगा का लागला ठसका अचानक अता एकांत मज छळणार आधी कितीदा आंधळे दैवा म्हणूनी कुण्या दगडास तू धरणार आधी करावी काळजाची दानपेटी स्वतःला तीच तर पुरणार आधी स्मिता राजू ढोनसळे ©Smita Raju Dhonsale वृत्त--प्रमिला/मृगाक्षी लगावली÷ लगागागा लगागागा लगागा कराया पाहिजे उपचार आधी मना घडवायचे संस्कार आधी
वृत्त--प्रमिला/मृगाक्षी लगावली÷ लगागागा लगागागा लगागा कराया पाहिजे उपचार आधी मना घडवायचे संस्कार आधी #Photography #मराठीशायरी
read moreRJ कैलास नाईक
आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझे कधीचे हृदय मनातले भाव बोलावे की नको म्हणून वाटलेही होते जरासे मलाही भय सहजतेने बोलून गेलीस तू नि शंका कुशकांना विराम देत गेलो नात्यांची परिभाषा समजावताना मला कळलेच नाही कधी तुझ्या प्रेमात पडलो तुझ्यासोबत जगताना रोज जीवनात आनंदाचा येऊन श्रावण बरसतो तू सोबत आहेसच साथ कायम ठेव प्रेमाचा ऋतू आता रोज नव्याने बहरतो RJ कैलास #आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझ
#आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझ
read moreSarita Prashant Gokhale
शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बंधु सण येता जवळी इच्छा माहेराची ही सांधू पडे या मनाला भुरळ त्यात श्रावण सरी !! १!! सणाचा महिना येताच जाते लेक माहेरी बहरून जाते सृष्टी सारी पुण्याईचं भारी मात्या पित्याच्या काळजाची लेक लाडकी प्यारी !! २!! सणात सण श्रावण मास महान साजरा करी सारे सण गोळा जगामधे आहे खरा सय माहेराची येता सखी हसरी लाजरी !! ३!! माहेराची वाट माझी अशी आहे चितचोर गाती रुणुझुणू पाखरे गाणी मनविभोर उत्साहात गुणगुण होते माझे मनभरी !!४!! स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा. सोलापूर ✍🏻 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ©Smita Raju Dhonsale शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बं
शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बं #मराठीकविता
read moreShubhangi Sutar
#MessageOfTheDay कसे मांडू तुला शब्दात कळेना..... poem read by comment box ©Shubhangi Sutar #Messageoftheday कस मांडू तुला शब्दात कळेना तुला मांडता मांडता अपुरी पडे माझी लेखणी शब्द मुके होती.... तुझ सोबत असणं कसं मांडू शब्दात क
#Messageoftheday कस मांडू तुला शब्दात कळेना तुला मांडता मांडता अपुरी पडे माझी लेखणी शब्द मुके होती.... तुझ सोबत असणं कसं मांडू शब्दात क
read moresandy
अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर
अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर #story #nojotophoto
read more