Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमवेड्या काळजाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमवेड्या काळजाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमवेड्या काळजाची.

Related Stories

    PopularLatestVideo

Kishor Rokade

हाक काळजाची हाय..! "जय शिवराय"

read more
"हाक काळजाची"

शासनात "बाबाराजे"सारखं नव्हे तर खुद्द बाबाराजे देशमुख हेच हवेत.!

जो जाणतो एक सर्व मराठी.. हरामखोरांच्या माथी तोच हाणेल काठी..!




"जय शिवराय" हाक काळजाची हाय..!
"जय शिवराय"

प्रेमाची_पहाट🦋

#प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤

read more
❤
मला ही नाही आवडत 
तुझ्याशी अबोला धरायला, 
तू समोर असूनही तुझ्या 
आठवणीत रात्रभर जागायला. #प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤

Sarita Prashant Gokhale

वृत्त--प्रमिला/मृगाक्षी लगावली÷ लगागागा लगागागा लगागा कराया पाहिजे उपचार आधी मना घडवायचे संस्कार आधी #Photography #मराठीशायरी

read more
वृत्त--प्रमिला/मृगाक्षी 

कराया पाहिजे उपचार आधी
मना घडवायचे संस्कार आधी

नको ती दाखवू दुःखे जगाला
व्यथेचा झाक तो अंधार आधी

उगा का लागला ठसका अचानक
अता एकांत मज छळणार आधी

कितीदा आंधळे दैवा म्हणूनी
कुण्या दगडास तू धरणार आधी

करावी काळजाची दानपेटी
स्वतःला तीच तर पुरणार आधी

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त--प्रमिला/मृगाक्षी 

लगावली÷
लगागागा लगागागा लगागा

कराया पाहिजे उपचार आधी
मना घडवायचे संस्कार आधी

RJ कैलास नाईक

#आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझ

read more
आठवते का ग तुला तुझी माझी
ती पहिली अविस्मरणीय भेट
ओळख झाली आधी सहज 
काळजाची राणी झालीस थेट

लोकल च्या धडधडीत तू बोलत होती
धडकत होते इथे माझे कधीचे हृदय 
मनातले भाव बोलावे की नको म्हणून
वाटलेही होते जरासे मलाही भय

सहजतेने बोलून गेलीस तू नि
शंका कुशकांना विराम देत गेलो
नात्यांची परिभाषा समजावताना मला
कळलेच नाही कधी तुझ्या प्रेमात पडलो

तुझ्यासोबत जगताना रोज जीवनात
आनंदाचा येऊन श्रावण बरसतो 
तू सोबत आहेसच साथ कायम ठेव
प्रेमाचा ऋतू आता रोज नव्याने बहरतो
                   RJ कैलास #आठवते का ग तुला तुझी माझी
ती पहिली अविस्मरणीय भेट
ओळख झाली आधी सहज 
काळजाची राणी झालीस थेट

लोकल च्या धडधडीत तू बोलत होती
धडकत होते इथे माझ

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बं #मराठीकविता

read more
mute video

Shubhangi Sutar

#Messageoftheday कस मांडू तुला शब्दात कळेना तुला मांडता मांडता अपुरी पडे माझी लेखणी  शब्द मुके होती.... तुझ सोबत असणं कसं मांडू शब्दात क

read more
#MessageOfTheDay कसे मांडू तुला शब्दात कळेना.....



poem read by comment box

©Shubhangi Sutar #Messageoftheday

कस मांडू तुला शब्दात कळेना
तुला मांडता मांडता 
अपुरी पडे माझी लेखणी  
शब्द मुके होती....
तुझ सोबत असणं 
कसं मांडू शब्दात क

sandy

अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर #story #nojotophoto

read more
 अघटित

रात्र बरीच झाली होती... 
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... 
काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... 
कधी दिवसपाळी तर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile