Find the Latest Status about जास्त वापरला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जास्त वापरला.
Kiran Sabale
जो पर्यंत आपण दुसऱ्या सोबत जास्त दिवस राहत नाही तो पर्यंत त्याचा स्वभाव कसा आहे कळत नाही ©Kiran Sabale जास्त दिवस
Satish Deshmukh
कटू वास्तवाला दुरापास्त केले स्वपक्षात माझे जिणे रास्त केले म्हणालो करावी जरा देश सेवा स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले नवे मित्र काही जुन्या धारणांचे खुलेआम वागून बिनधास्त केले बरे भासणारे बुरे तावणारे इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले कुणा हिकमतीचा न अंदाज आला खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले भुलाया असे घोर उपद्व्याप माझे अता रोज रात्री पिणे जास्त केले सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ ©Satish Deshmukh पिणे जास्त केले #Rose
krishnbhaktsunny
आयुष्यात तुम्ही जास्त विश्वास कोनवरच ठेवू नका कारण त्यांनी जर तुमचा विश्वासघात केला तर तुम्ही आयुष्य भर चांगल्या माणसांवर सुद्धा विश्वास करणार नाही म्हणून जास्त विस्वास नका ठेवू
AMOL BHALERAO
आपल्या गरजा कायमच असतात पण कधीतरी दुसऱ्याच्या गरजा आपणही पुरवून पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. आपल्याला कोणाची गरच हवीय यापेक्षा आपली गरज कोणाला हवीय हे सुद्धा कधी तरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. नेहमीच गर्दी मध्ये बसण्यापेक्षा कधीतरी एकांतवेळी समुद्रकिनारी आठवणींना सोबत घेऊन बसावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. जीवनात अनेक संकट येतील पण त्या संकटामध्ये सुद्धा थोडसं तरी हसून पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. ©® ✍️- अमोल ईश्वर भालेराव आयुष्य जास्त सुंदर वाटतं.. #TakeMeToTheMoon
umesh 45.
Mrunali Mandlik
सगळं आयुष्य कागद कमावण्यात घालवू नका, नाहीतर आयुष्यच कागद बनुन जाईल. use and through ©Mrunalini Mandlik माणुसकीपेक्षा जास्त किंमत पैशाला देऊ नका.
sachintitarmare2017
70 टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी अँड्रॉइड फोनमध्ये अश्लील व्हिडिओ पाहतात. 30 टक्के बॅचलर विद्यार्थी संगणक आणि लॅपटॉप अश्लील व्हिडिओ पाहतात. 1. America 2. India 3. U.K. 4. Canada 5. Japan 6. Germany सर्वात जास्त देशातील पॉर्न भारतामध्ये पाहायला मिळते