Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नामध्ये मांजर दिसणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नामध्ये मांजर दिसणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नामध्ये मांजर दिसणे.

    PopularLatestVideo

Priya sapana pramod pawar

#Butterfly स्वप्नामध्ये दिसतेस तू...

read more
स्वप्नामध्ये दिसतेस तू,
वाऱ्यात मला भासतेस तू
माझ्या मनी असतेस तू
खोल श्वासात वसतेस तू
श्वासात तू भेटना मला 
माझ्या जगी ये ना जरा,
नजरेतूनी सांगना मला
माझीच तू आहेस ना? 
ओठांवरी नाव हे तुझे
उगाच होती भास का नवे
माझे मला काही न कळले,
जीवाला तुझेच हे वेड लागले
स्वप्नामध्ये दिसतेस तू,
वाऱ्यात मला भासतेस तू
माझ्या मनी असतेस तू
खोल श्वासात वसतेस तू.. 
                - प्रिया सपना प्रमोद पवार #Butterfly 
स्वप्नामध्ये दिसतेस तू...

Sara Chavar

मांजर किती भारी आहे?🤣😅😘 #विनोदी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
सत्यात नाही उतरल्या,
स्वप्नातून जागा झालो जेव्हा
काहीच न आठवल्या. शुभ दुपार
लेखक हो..
आताचा विषय आहे
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी...
#स्वप्नामध्येरचिल्याओळी
चला तर मग लिहूया.
मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की

pooja d

शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
झाली तयार एक गाथा ।।
त्याला प्रसन्न करण्यासाठी
रोज वाचत बसते आता ।। शुभ दुपार
लेखक हो..
आताचा विषय आहे
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी...
#स्वप्नामध्येरचिल्याओळी
चला तर मग लिहूया.
मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की

Atul waghade

शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जागेपणी हरवलेली ती एक ओळ
स्वप्नांत मिसळून पूर्ण झाली ती ओळ.. शुभ दुपार
लेखक हो..
आताचा विषय आहे
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी...
#स्वप्नामध्येरचिल्याओळी
चला तर मग लिहूया.
मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की

Atul Waghade

शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जागेपणी हरवलेली ती एक ओळ
स्वप्नांत मिसळून पूर्ण झाली ती ओळ.. शुभ दुपार
लेखक हो..
आताचा विषय आहे
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी...
#स्वप्नामध्येरचिल्याओळी
चला तर मग लिहूया.
मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की

Jk

कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची छेड काढत, कॉलेज तरुण : रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते सकाळ झाली तर दिसेनाशी होते एक स्माईल तर द #Comedy

read more
कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर दे अशी कुठे 
जाते?
 कॉलेज तरुणी  प्रचंड रागात😡
 हो हो स्वप्नामध्ये येते तर 
स्वप्नामध्ये स्माईल देते😬
(कॉलेज तरुणी पुढे निघून जाते)
अगं थांब जराशी 😉
 जवळ येऊन बोल माझ्यापाशी
 कॉलेज तरुणी :
 आता येथून जा नाहीतर 
 करेन  तुझी काशी 👊
 बघतोयस काय 
 लगाऊ तुझ्या कानाशी
तात्पर्य : कुठल्याही तरुणीची छेड काढू नये. 
कधी कुठे पडेल सांगता येत नाही.😂

©Jk कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर द

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3263

read more
आज जरी सोबत नसला तो,
तरी मन त्याच्या विचारात रमते.
विसर अजून हि पडलेला नाही,
एकांतात असता असेच जाणवते.
कमी त्याची आज ही मनास भासते,
गोष्ट जरी जुनी,तरी कधी कधी आठवते.
असे नाही की माझे त्याच्यावर प्रेम होते,
पण डोळ्यांना त्याचे दिसणे आवडत होते. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

surajkumaregoswami

बाकी सारे झुट आहे कितीही धुतलेस स्वतःला बाहेरून तरी अंतरातले पाप धुतले जाणार का रे? गोमुत्र शिंपडून कोणी शुद्ध होतो का रे? असे चिंतनात ब #मराठीविचार

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,असे नेहमीच वाटते,
पण प्रत्यक्षात मात्र असे काही नसते.
ही फक्त आपल्या मनाची समज असते,
मनात प्रेमभावना निर्माण झाल्यामुळे असे वाटत असते.
आवडली असते ती मनाला,तिला पाहण्याची इच्छा असते.
तिची ती नेहमीचीच जागा असते जिथे ती उभी असते,
आपल्याला मात्र ती पहिल्यांदाच दिसते.
पाहताच क्षणी आवडलेली असते.
गुपचूप गुपचूप मग तिला पाहणे चालू होते.
नजर भिडते एकदा,मग रोजच दिसणे चालू राहते.
ती तर पूर्वीपासून तिथेच असते,
पण आपल्याला वाटतं ती आपली वाट पाहत असते.
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta
loader
Home
Explore
Events
Notification
Profile