Find the Latest Status about वाटे विठ्ठल भेटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटे विठ्ठल भेटे.
Datta Dhondiram Daware
ओढ एकच लागली या अंतरी... निर्मळ त्या चंद्रभागेच्या तिरी... पाहण्या त्या विठूरायांची पंढरी... बाप जगाचा ऊभा विटेवरी... दूरवरुन पायी चालत वारकरी... येतात तुझ्याच दरबारी... विसरून सुख दुख या संसारी... नतमस्तक होई तुझ्याच चरनावरी... माझा देव विठ्ठल सावळा हरी... सम्राट लीन तुझ्या पायरी... *सम्राट दत्ता डावरे* ९७३००३७०५३ विठ्ठल
विठ्ठल #poem
read moresomnath gawade
बाप विठूराया माझा आई रखुमाई माझी काय वर्णावी महती शब्द तोकडे तया पुढती.. #विठ्ठल