Nojoto: Largest Storytelling Platform

New बागेतील खेळणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बागेतील खेळणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बागेतील खेळणी.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

आठवते मला आजही त्या बागेतील पहिली भेट Video #Nojotovoice #nojotovideo

read more

अल्पेश सोलकर

आमच्या दोघांची गुपिते. आमच्या दोघांपेक्षा .. त्या बागेतील बाकाला ही तितकीच माहिती आहेत.

read more
आमच्या दोघांची गुपिते.
आमच्या दोघांपेक्षा ..

त्या बागेतील बाकालाही तितकीच माहिती आहेत. आमच्या दोघांची गुपिते.
आमच्या दोघांपेक्षा ..

त्या बागेतील बाकाला ही तितकीच माहिती आहेत.

महादेव जरे

प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात.. कधी कधी.. आयुष्याची खेळणी बनुन जाते.. ज्याला/जिला ह्रदयात ठेवण्याचा प्रयत्न.. करतो आपण.. ते चेहरे फक्त आठवण ब #Quote

read more
प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात..
कधी कधी..
आयुष्याची खेळणी बनुन जाते..
ज्याला/जिला ह्रदयात ठेवण्याचा प्रयत्न..
करतो आपण..
ते चेहरे फक्त आठवण बनुन राहतात.. प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात..
कधी कधी..
आयुष्याची खेळणी बनुन जाते..
ज्याला/जिला ह्रदयात ठेवण्याचा प्रयत्न..
करतो आपण..
ते चेहरे फक्त आठवण ब

महादेव जरे

🏡🏡मोठ्या घरची होती 👩ती👩 खुप खेळणी होती 👩तिच्याकडे खेळण्यासाठी😪😪पण तरिही ना 👉👩ती या गरिबाच्या 💔रुधयाशी ना खेळुन गेली😪😪 #Mahadev_Jare

read more
🏡मोठ्या घरची होती ती👩
खुप खेळणी होती 👩तिच्याकडे खेळण्यासाठी😪पण तरिही ना 👉ती या गरिबाच्या 💔रुधयाशी
 ना खेळुन गेली😪 🏡🏡मोठ्या घरची होती 👩ती👩
खुप खेळणी होती 👩तिच्याकडे खेळण्यासाठी😪😪पण तरिही ना 👉👩ती या गरिबाच्या 💔रुधयाशी ना खेळुन गेली😪😪
#Mahadev_Jare

रोशन पाटील 7066644485

मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असाव

read more
मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असावी ? ? 
फुलांच्या बागेसारखी 
सुंदर व मोहक अशी
आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . 

त्या मैत्रीच्या बागेची
काळजी घेण्याची तळमळ
प्रत्येकाच्याच काळजात
सदा तेवत असावी. . . 

ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक 
काळजी घेतल्याशिवाय बागेला
सौंदर्य  व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . 

त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक
काळजी घेतल्याशिवाय मैत्री
परिपूर्ण होत नाही . . . 

कारण, मैत्री ही बागेतील 
पालापाचोळ्यासारखी असते, 
घट्ट पकडली तर चुरा होते
आणि सैल सोडली तर 
हवेत उडून जाते. . . 

तर मैत्री अशी असावी 
नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी
सर्वांना आपलेसं  करणारी
पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . 

मला वाटते, 
मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . 
सर्वांची लपलेली गुपिते फक्त
मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . 

© रोशन पाटील मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असाव

Yogesh Ambawale

#कन्यादान#लाडकी_लेक#बाप आनंद इतका की गगनात मावेना, लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना. बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

read more
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळेना.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,
तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,
लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. #कन्यादान#लाडकी_लेक#बाप
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. कन्यादान.. #कन्यादान1 हा विषय @पूजा डोमाळे यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
लग्नात लेकीच्या,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो सर्वात हळवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून ठेवलीत जपुन खेळणी तिच्या लहानपणाची.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
कन्यादान..
#कन्यादान1

हा विषय
@पूजा डोमाळे यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान #कन्यादान चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळत नसे.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान
#कन्यादान 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

sandy

दिवाळी 🎇 दिवाळी साठी आलेल्या मुलांच्या गाड्या धूळ उडवत निघून गेल्या... ..🚘🚔... . #story #nojotophoto

read more
 दिवाळी 🎇

दिवाळी साठी आलेल्या
मुलांच्या गाड्या
धूळ उडवत
निघून गेल्या...
..🚘🚔...
.

sandy

एक भन्नाट लव स्टोरी स्पर्श तुझ्या प्रेमाचा °अजूनही आठवतोय मला तो पहिला वेलेन्टाइन, ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो.. °तिला भेटण् #story #nojotophoto

read more
 एक भन्नाट लव स्टोरी
स्पर्श तुझ्या प्रेमाचा
°अजूनही आठवतोय मला तो पहिला वेलेन्टाइन,
ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो..
°तिला भेटण्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile