Nojoto: Largest Storytelling Platform

New सुखाचा मार्ग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुखाचा मार्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखाचा मार्ग.

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

दरवळ सुखाचा

read more
द्वेष, मत्सर आणि ईर्षा
या रोगांना कुरवाळू नका,
सोन्यासारखं आयुष्य हे
भ्रमात दरवळू नका..!

        @kganesh दरवळ सुखाचा

कवी - के. गणेश

सुखाचा शोध

read more
सुखाचा शोध घेतला तर,
माणूस आठवणीत रमतो..
कारण जगण्याच्या दगदगीत
त्याचा जीव गुदमरतो..! सुखाचा शोध

Patil Rajendra (8600895707)

एक धागा सुखाचा ...! #nojotovideo

read more

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......

kalyani dhabale

सुखाचा शोध... #Life #Love #frd

read more
..सुखाचा शोध..

सुखाचा शोध घेत
अर्ध आयुष्य निसटून गेलं
सुख मात्र नाही लागलं हाती...
का कुणास ठाऊक 
काय लिहून ठेव..मिळेल की
अशीच आयुष्याची होईल माती...
चांगलं वागून दमली आता
किती जगावं दुराऱ्यांसाठी
कितीही करा कुणा साठी
बाकी उनेच रहाती....
निसटले ल्या क्षणांना
नक्कीच माघारी आणू शकणार नाही
पण ह्या नंतर जगेन स्वतः साठी
सोधेन सुखाला . हसेन स्वतःसाठी
हेच मागणे ..बाकी नाही काही.....






_kalyani dhabale सुखाचा शोध... #life #love #frd #Nojoto

mr.jay

માર્ગ ईश्वर के मार्ग पर जब कोई   
एक कदम  बढाता है।
तो ईश्वर उसे थामने के लिए
सौ कदम बढ़ाते है। #मार्ग

Kunal Salve

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे एक धागा सुखाचा... #सुखाचा लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप येतात दुःखाचे धागे मग
आयुष्य न सुटणारा गुंता होऊन जाते 
नकळत एक धागा सुखाचा येतो आणि 
आयुष्य मग रंगेरी,सुंदर चादर होते ! नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात
आजचा विषय आहे
एक धागा सुखाचा...

#सुखाचा
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

Manmohan Dheer

मार्ग

read more
अवरुद्ध तो मार्ग होते हैं
पाषाण तो सिद्धांत होते हैं
दिशाहीन सोच होती मुक्त
वह तो मार्ग बनाती है
.
विचार तरल होता है
प्रेम सरल होता है
प्रेम के विचार हों 
प्रेम के साथ हो
मौन भी सर्वथा हल नही 
कभी गरल भी होता है 
.
आओ समभाव को सोचें
आओ असंभव को सोचे
मार्ग निर्मित हो रहें हैं
आओ हम अपने मार्ग सोचें
.
दिशाहीन सोच होती मुक्त
वह तो मार्ग बनाती है
.
धीर मार्ग

ankahi paheli

"नाकामियत और फरेबी का दामन छोड़ने सा लगा हूँ,
मेहनत की माला मानो जपने सा लगा हूँ।
खूब देखा फरेब अब सच की बारि आई है,
मेहनत का दाना तोड़ अब घर में खुशियाँ आई है।"

इसलिए कहते है की सच का मार्ग तय करने में भले ही वक़्त लगे, कठिनाई हो पर झूठ और फरेब के मार्ग से लाख गुना अच्छा है।
सच का मार्ग अपनाएं और खुशियों को गले लगायें। #मार्ग

Sabir Khan

मार्ग

read more
मार्ग पूर्व रचित हो सकते हैं,
 जिन पर चलकर आप अपना लक्ष्य प्राप्त कर सकते हैं। 
किंतु,,,,,,
साहसी अपना मार्ग और लक्ष्य स्वयं रचते हैं।
साहसी की सफलता ऐतिहासिक होती है। मार्ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile