Nojoto: Largest Storytelling Platform

New जखमा उरातल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जखमा उरातल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जखमा उरातल्या.

    PopularLatestVideo

sandy

जखमा उरातल्या.... बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज #story #nojotophoto

read more
 जखमा उरातल्या....

 बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... 
इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज

somnath gawade

#जखमा

read more
तुझ्या जखमांचे व्रण
माझ्या जखमांशी मेळ खाते
आपल्यातील नात्यांचे बंध
मग अजूनच गठ्ठ होते. #जखमा

Simran

mute video

Simran

mute video

Praful Kude

जखमा #Life_experience

read more
mute video

somnath gawade

#जखमा

read more
शस्त्राने झालेल्या
जखमांपेक्षा शाब्दीक 
चकमकीने झालेल्या
 जखमा आयुष्यभर
ठसठसत राहतात.
 #जखमा

Adv. Vijay Sonawane

*#जखमा जेएनयुच्या..!* #nojotophoto

read more
 *#जखमा जेएनयुच्या..!*

Shru-Bhore

जखमा शांततेच्या . . .

read more
जवळची नाती , विश्वास , यांना आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवतो पण जेव्हा हाच आयुष्याचा भाग अनपेक्षितपणे काही गोष्टींसाठी अशा खोलवर जखमा देऊन जातो ज्या जखमा  कधीच कोणत्याच सहानुभुतीच्या औषधाने बर्या होऊच शकत नाही. कारण सगळ्या रोगांवर इलाज आहे पण काळजात खोलवर झालेल्या जखमांवर कधी खपली धरतच नाही . त्या जखमा तशाच हळुहळु अदृश्य होत जातात आणि त्याने त्या माणसात बदल होत जातो .आणि हेच कारण असत खुप सैरभैर असणारा माणुस अचानक शांत होऊन जातो अचानक त्याच्या विश्वातुनचं तो हरवुन जातो आणि मग याच माणसाला समाज चुकीच ठरऊ लागतो . आणि हा आधिसारखा नाही राहीला याला काय फरक पडतो ,चल सोडरे, याला काही नाही वाटत, न याला भावनाच नाहीत अश्या विचाराच्या चौकटीत त्या माणसाला टाकुन आपण फक्त सगळ्या गोष्टीत त्या माणसाला स्वत:च्या मनाप्रमाणे गृहित धरु लागतो पण एक मात्र खर आहे गर्दीतुन तोच माणुस हरवतो जो आतुन तुटला आहे . जखमा शांततेच्या . . .

Arun Vighne

उरातल्या आईस्याले कुटी कुटी शिवू ?

read more
mute video

RJ कैलास नाईक

# शब्दात सजतात बोचऱ्या जखमा #nojotophoto

read more
 # शब्दात सजतात बोचऱ्या जखमा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile