Nojoto: Largest Storytelling Platform

New जखमा उरातल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जखमा उरातल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जखमा उरातल्या.

    PopularLatestVideo

Simran

mute video

Simran

mute video

Secret Quotes

आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन त

read more
चरित्र संस्कार भावना विश्वास जिव्हाळा,
मी जर म्हटलं हे फक्त शब्द ऐकण्यातच
भारी वाटतात तर..
मी तर दुश्मन आहेत मला काय समजणार
याची भाषा,
बाकी आहेत अजून बरेच काही ज्याची सुरुवात
तिने केलीये तिच्या घरातून,
चुकीचं ठरवण्याला तिला अधिकार होते मला
नाही का,
जे प्रेमात करून गेली ती योग्य असेल पण मी
करतोय ते बोलतोय ते चुकीचं का.?
सुरुवात तर घरातून झालीये तिच्या मग मी त्यात
संस्कार नोंदवले तिचे तर चुकीचे का,
तिचा स्वतःचा भाऊ बोलला होता म्हणा काही
शब्द वाईट स्वतःच्या बहिणी विषयी पुढच्या
शब्दाला तोंडातून त्यासाठी शिवी निघाली येवढं
जपलं तिला एवढी इज्जत होती तिची मनात,
काय केलं काय करून गेली ती शेवटी माझ्यासोबत
समजत तिला जाणीव आहेत तर नाही काही
घमं न पस्तावा तिला दुसऱ्याच्या इज्जती सोबत
खेळायला आनंद भेटतो का त्यांना,
बरं मानले चुकून झाले असेल रागात पण तिने
का त्या गोष्टीचा अहवाल नाही घेतला का समज
नाही घातली, स्वतःच्या घरच्यांची तर सोडा जो
व्यक्ती आपल्या इज्जती मुळे नात्यात मेहुण्याला
शिवी देतोय तो किती प्रेम करतो किती जपतोय
त्याने त्या क्षणाला एक मिनिट पण विचार नाही
केला हे नाते टिकेल कि मोडेल पण तिथे तिची
इज्जत निलाम नाही होऊ दिली.
   -AS Patil✍️ आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी
मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय 
एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन
त

Secret Quotes

खरी तर तुम्हाला गरज नव्हती उगाच नशिबा खाली नशिबाला दोषी करत तुम्ही दूर केलं, नशिबाने नाही, तुम्ही बाकीच्या व्यक्तीच्या ख़ुशी बघितली पण माझी

read more
शांत राहून जर तुम्हाला काही हक्क भेटत असतील
तर शांत राहा, पण तुम्ही तुमचे हक्क आणि
विश्वास गमावत असेल तर त्या शांत राहण्याचा
काय उपयोग, 
म्हणे बोलणं सोपं असत खरं आहेत पण काय
चालले याचा भान असला पाहिजे थोडा, 
जे घडत त्याचे परिणाम माहित असून पण जगणं
हे प्रेम नाही नाही त्या लोकांवर विश्वास जर सगळं
काही विचार करून करत असतील, तर मला
दूर करण पण जाणून बुजून केलं असेल मग,
बोलण पण जमलं पाहिजे बाहेर च्या लोकां समोर
तर कोणी बोलेल पण स्वतःच्या हक्का साठी
स्वतःच्या घरात समजावून सांगणं सोपं असत का,
आणि स्वतः वर सगळ्या चुका ओढण सोपं असत
ना, काय अशीच जीभ उचलून टाळूला नाही लागत,
बोलणारा देहच समजून नाही सांगू शकत तो जे
बोलतो ते काळजावर दगड ठेवून बोलत असेल,
त्याचा जीव तेवढाच तुटत असेल तो चुकत असेल
कुठे पण कशासाठी, आणि तुम्ही काय करताय
हे पण जरा लक्षात घ्या की कधी आता तुम्ही
पहिल्या सारखे नाही दिसत तर खरं आहेत झालाय 
बदल खूप त्या मनात पण विचारात पण आणि त्या
माणसात पण हे जर दिसतंय तर किती विश्वास
ठेवायचा अजून त्या जीवावर त्या जगण्यावर अजून
त्या नशिबावर,  खरी तर तुम्हाला गरज नव्हती उगाच नशिबा खाली
नशिबाला दोषी करत तुम्ही दूर केलं, नशिबाने नाही,
तुम्ही बाकीच्या व्यक्तीच्या ख़ुशी बघितली पण माझी

Rashmi Hule

काय परिचय द्यावा मी माझा संघर्ष चालू आहे जगण्याचा आगीत होऊन लाहीलाही उरी घेऊन जखमा काही भिडतो रोज आयुष्याला समजावत मम मनाला भय एका कप्प्य #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter

read more
काय परिचय द्यावा मी माझा
संघर्ष चालू आहे जगण्याचा
आगीत होऊन लाहीलाही 
उरी घेऊन जखमा काही 
भिडतो रोज आयुष्याला 
समजावत मम मनाला
भय एका कप्प्यात आहे 
पण जिंकणे आता टप्प्यात आहे 
येईल एक दिवस उद्या असा
जाईन मी उमटवून माझा ठसा... 
             Rashmi 

 काय परिचय द्यावा मी माझा
संघर्ष चालू आहे जगण्याचा
आगीत होऊन लाहीलाही 
उरी घेऊन जखमा काही 
भिडतो रोज आयुष्याला 
समजावत मम मनाला
भय एका कप्प्य

gauri kulkarni

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या जखमा... #माझ्याजखमा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
इतरांना कधी दिसल्या नाही,
माझ्या मनातल्या इच्छा 
ओठांवर कधी आल्याचं नाही, 
नेहमीच धरली साथ मी मौनाची,
म्हणून माझ्या भावना 
कुणालाच समजल्या नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या जखमा...
#माझ्याजखमा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

सुतार अक्षय

आपली मिठी अशी असेल की ज्यात तू तुझ्या मनावरच्या सर्व, झालेल्या जखमा विसरून जाशील... ही मिठी अशी असेल ज्यात तुझ्या तुटलेल्या मनाला ती जोड

read more
आपली मिठी अशी असेल की 
ज्यात तू तुझ्या मनावरच्या सर्व, 
 झालेल्या जखमा विसरून जाशील...
ही मिठी अशी असेल ज्यात तुझ्या 
तुटलेल्या मनाला ती जोडेल,
आणि तू सर्व दुःख विसरून जाशील....
❤️ आपली मिठी अशी असेल की 
ज्यात तू तुझ्या मनावरच्या सर्व, 
 झालेल्या जखमा विसरून जाशील...
ही मिठी अशी असेल ज्यात तुझ्या 
तुटलेल्या मनाला ती जोड

somnath gawade

#जखमा

read more
शस्त्राने झालेल्या
जखमांपेक्षा शाब्दीक 
चकमकीने झालेल्या
 जखमा आयुष्यभर
ठसठसत राहतात.
 #जखमा

somnath gawade

#जखमा

read more
तुझ्या जखमांचे व्रण
माझ्या जखमांशी मेळ खाते
आपल्यातील नात्यांचे बंध
मग अजूनच गठ्ठ होते. #जखमा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेदनांचा गाव मागे राहिला,
अनेक जखमा ज्यात सामावून राहिल्या.
अनुभव होते खूप वाईट,
प्रत्येका कडून अपमान झाला.
चांगले वागूनही कित्येकांनी
विनाकारण पान उतारा केला.
दुखायचे खूप मन,सर्व मनात साचून राहायचे,
सर्वांची गाऱ्हाणी,वाईट शब्द सतत टोचत राहायचे.
मन म्हणजे एक असे गाव झाले,
वेदनांचे तिथे बस्तान झाले.
जखमा इतक्या खोलवर रुतल्या,
की इलाज होणे कठीण झाले.
ठरवले एके दिवशी जशास तसे वागावे,
प्रयत्न ही मग तसाच केला,
वाट ही अशीच चालू राहिली 
आणि वेदनांचा गाव मागे राहिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

वेदनांचा गाव मागे राहिला...
#वेदनांचागाव
हा विषय
अंजली दीक्षित  यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile