Find the Latest Status about कृष्णाची राधा गौळण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कृष्णाची राधा गौळण.
Kunal Salve
होऊनि बासरी होशील का माझी राधा ? शांत शांत असेल कधी तुझा कृष्ण तर, एकजीव होऊन मग प्रेम गुनगूनत राहशील का ओठी सदा? #बासरीप्रेमाची #राधा #कृष्णाची 😍
Shyam Priya
मयुर लवटे
आज राधेला कृष्णाची मधुर बासरी आठवली, पौर्णिमेला अमावसेची काळी रात्र आठवली, अफाट सागराला खळखळती लहान नदी आठवली, तशीच या मयुरला आपली प्रिय पुनम आठवली... मयुर लवटे राधेला कृष्णाची बासरी आठवली #Love #for #you
SG
राधा नाम हमे कानूडो के पास और कानूडो को हमारे साथ रखता है,,, ❤ ©❤SG❤ राधा राधा,
Marutishankar Udasi
प्रेम का अर्थ उदासी यही हो राधा को कृष्ण कृष्ण को राधा कहो ©Marutishankar Udasi राधा कृष्ण कृष्ण राधा