Nojoto: Largest Storytelling Platform

New एकाच वेळी अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकाच वेळी अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकाच वेळी अर्थ.

Stories related to एकाच वेळी अर्थ

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

तुझ हसणं.. आणि.. माझं त्यामध्ये फसण.. दोन्ही एकाच वेळी घडतंय... नकळत माझं प्रेम तुझ्या प्रेमात पडतंय...

read more
तुझ हसणं.. आणि..
माझं त्यामध्ये फसण..
दोन्ही एकाच वेळी
घडतंय...
नकळत माझं प्रेम 
तुझ्या प्रेमात
पडतंय... तुझ हसणं.. आणि..
माझं त्यामध्ये फसण..
दोन्ही एकाच वेळी
घडतंय...
नकळत माझं प्रेम 
तुझ्या प्रेमात
पडतंय...

अल्पेश सोलकर

तुझ हसणं.. आणि.. माझं त्यामध्ये फसण.. दोन्ही एकाच वेळी घडतंय... नकळत माझं प्रेम तुझ्या प्रेमात पडतंय...

read more
तुझ हसणं.. आणि..
माझं त्यामध्ये फसण..
दोन्ही एकाच वेळी
घडतंय...
नकळत माझं प्रेम 
तुझ्या प्रेमात
पडतंय... तुझ हसणं.. आणि..
माझं त्यामध्ये फसण..
दोन्ही एकाच वेळी
घडतंय...
नकळत माझं प्रेम 
तुझ्या प्रेमात
पडतंय...

Manavazhagan

एकाच वेळी पैसा आणि देवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करा.#latestnewsmarathi #toptrendingtoday #toptrendingmarathi #fbmarathi #instamarathi goo #विनोदी #trendingnow #inmarathi #googletopheadlines #googlemarathi

read more

Pranil Pawar

अश्या सांज वेळी # romantic shayari

read more

Pranil Pawar

अश्या सांज वेळी # romantic mood

read more
पुन्हा नव्याने अशी सांज व्हावी ..
अश्या सांजवेळी ती येवुन बिलगावी ..
उबेचे उसासे तिचे जाणवावे 
श्वसातही अंतर जरासे उरावे ..
गुंतलेला हात लडीवाळ सोडवावा 
इथेच येवुनिया हा खेळ सारा अडावा 
ती लाजून चुर व्हावी ,मी येता तिच्या समोर 
निशब्द मीही व्हावे ,मन होता जरा अधिर
मग अंग-अंगी सारा रोमांच मोहरावा 
मीठीत माझ्या, अबोल प्रजक्त हा फुलावा
अशी भेटावी ती जशी दिवसास रात्र भेटे 
अश्या सांज वेळी रोज मला असे वाटे 
पुन्हा नव्याने अशी सांज व्हावी ..
अश्या सांजवेळी ती येवून बिलगावी .. ..
-प्राण- अश्या सांज वेळी # romantic mood

dsp motivation

एकाच शहरा मधे राहतो आम्ही पण वेगळी दुनिया आहे आमची.. #Quote

read more
एकाच शहरा मधे राहतो आम्ही
पण वेगळी दुनिया आहे आमची.. एकाच शहरा मधे राहतो आम्ही
पण वेगळी दुनिया आहे आमची..

Niti Adhikari

somnath gawade

#अर्थ

read more
नोकरी धंद्यात
'अर्थ' आहे;
त्यात 'राम'
आणला की
समाधान मिळते.
🤣😂 #अर्थ

satish bharatwasi

अर्थ

read more
तु नसशील तर
जगण्याला काय अर्थ आहे? 
तु असेल तर
जीवन माझे सार्थ आहे अर्थ

Mahi26

Jo अर्थ hi n samje
un par शब्द kya jaya karna..

©Mahi26 #अर्थ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile