Find the Latest Status about परतीचा पाऊस म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परतीचा पाऊस म्हणजे काय.
Kailas Tidke
परतीचा पाऊस परतीच्या लेकीसारखाच बरसतोय../ तो ही अंधाऱ्या रात्री एकटाच तरसतोय..// ®कैलास #परतीचा पाऊस
prakash maroti totewad
परतीचा पाऊस ■■■■■■■■ परतीच्या पावसानं केलं पिकाचं नुकसान जगाच्या या पोशिंद्याचं गळालं हो अवसान गेली वाहून गुरढोर उजाडलं रे घरदार हाता तोंडातला हा घास हिसकावला रे पाण्यानं डोळ्यातील हे आसवं काळ्या माईन झेलल पुन्हा कष्ट करायचं कानात गुजगुजल नको वाट पाहू आता शासनाच्या मदतीची कळणार नाही त्यांना किंमत तुझ्या आसवांची हापापल हे जग सार नाही माणसांचा वावर माणसांच्या या नगरीत शोधतो माणूस प्रकाश ●●●●●●●●●●●●●●●●●● *प्रकाश तोटेवाड* (आशाई) परतीचा पाऊस
Shilpa Suryavansi
कळताच नाव तुझे अंगावर काटे माझ्या उद्भवले पण यायचे सर्वांना तुझ्या गावी कळले त्यांना तुझे नाव जीवनाचे आहे मृत्यू हे सत्य नाव अमर जीवन म्हणजे काय
रोहित साव
शिक्षक म्हणजे काय? बोलतात ना वेळ आणि शिक्षक म्हणजे काय? वेळ पण शिकवते आणि शिक्षक पण शिकवतात. दोघात फरक फक्त इतकाचं आहे की, शिक्षक शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते. शिक्षक म्हणजे काय?
रोहित साव
प्रेम म्हणजे काय? खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं ज्यांना मिळाला आहे त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय?
आशिष जिकमडे
स्वप्न म्हणजे काय? माहीत आहे का तुम्हाला नाही ना तर बगा स्वप्न म्हणजे आपण निर्माण केलेल वेगळं जग. स्वपम म्हणजे काय?
कविमनाचा शाम
विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे शिवाजी,, तुटलेल्या तारेतून निघणाऱ्या सुरांचा राग म्हणजे शिवाजी,, शिवाजी म्हणजे काय,,
Mamta Gaikwad
प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे आई प्रेम म्हणजे बाबा प्रेम म्हणजे नातं प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......
Dr. BHAGYASHRI
प्रेम म्हणजे काय? विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध की संशयाच्या विषाने फाटलेले दूध प्रेम म्हणजे , सोशल मीडियावरच्या like,comment ने मोजमाप होणार की, तिचा , त्याचा एक जरी msg आला तरी चेहरा आनंदाने फुलवणार .... प्रेम म्हणजे रस्त्याच्या कडेला थांबून तिला मित्रांकडून आपल्या नावाने चिडवण्यात सार्थक मानणार की आयुष्याच्या वाटेवर शेवट पर्यंत साथ देणार.... प्रेम म्हणजे , अपयशाच्या गर्त अंधारातून नवीन आशेची वात फुलवून बाहेर काढणार कि ...प्रत्येक यशात वाटेकरी असल्याचा दावा करणार ... प्रेम म्हणजे, भावनेच्या पाशात अडकलेला मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी होणार कि संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन आपल्यावर विश्वास ठेवणार ... प्रेम म्हणजे, 24 तास फोनवर बोलणार की , तिचा , त्याचा फक्त आवाज ऐकला तरी काळजाची धडधड वाढवणार .... _sensitive_ink_ of bhagyashri प्रेम म्हणजे काय ?