Find the Latest Status about pola festival images from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pola festival images.
Rohini dhande
बैल म्हणतो आहे- आज सजनार मी, फिरणार मी ,चोहिकड़े असणार मी पन त्या आधी गंमत रात्रीची ऐका तुम्ही सांगतो आहे मी थ कुन येताच शेतावरन ,बांधला जातो गोठ्यात सांज झाली दीवे लागले आली आरती हातात अन पानी होत लोट्यात पानी टाकल पायावरती ,थक्क ज़ाहलो पाहून मी लावल टीला भालावरती, साद घालत होतो मी मालकच आला मुलगा, हातात होती टॉवेल ची ओटी खोंग भरो खोटा भरो, करत होते ते पाहत होतो मी वेळ जाली दुपारच गोस्ट करू आता तयारीची मालक आणि त्याच तनय येताच, सजाया लागलो आहे मी भालावरती सजली भिंग ,टीला सुद्धा लाविला हे पाहून मनात वाटे, जनु नवरदेवच सजविला आमंत्रण येताच पोल्याचे, निघतोय आता आम्ही मालकिन वाट पाहते दारावर ,म्हणूनच पलत सुटतो मी येताच घरी तोडले तोरण, घातली आता ओवाड़नी दिले पैसे जोड़ीदारास मात्र, पंच भाज्या खातों आहे मी, happy pola #clouds
happy pola #clouds
read moreLovely Love
White जब तक जीवित हो जिंदगी के मजे लो, मंजिल मौत तक पहुंचना ही तो हैं। ©Lovely Love #images