Nojoto: Largest Storytelling Platform

New कुठल्या कुठे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुठल्या कुठे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठल्या कुठे.

    PopularLatestVideo

sonam vanjale

प्रथम तुझं पाहता जीव धन्य झाला, नऊ महिन्याचा क्षीण कुठल्या कुठे पळाला. तानुले गोरेपान बाळ ते, नाक होते नकटे पण त्याचे त्याला साजिरे #nojotophoto

read more
 प्रथम तुझं पाहता जीव धन्य झाला, नऊ महिन्याचा क्षीण कुठल्या कुठे पळाला.          तानुले गोरेपान बाळ ते, नाक होते नकटे पण त्याचे त्याला साजिरे

RJ कैलास नाईक

#प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्हणजे जरासे हसू जराश्या वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नातं किती दृढ ह

read more
प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना
  प्रेम ही मग सुदृढ होते

जपावं लागतं प्रेमात तिला 
अलगद गुलाबाच्या फुलासारखे
रुसवा काढून तिचा समजावावे लागते
मिठीत घेऊन लहान मुलासारखे

कधी ती अवखळ 
कधी ती अल्लड होते
कधी धीरगंभीर होऊन
विषय कुठल्या कुठे नेते
 
राग येतो मला ही कधी कधी
तेव्हा ती हसून जपते मला 
ती आहे म्हणून अस्तित्व माझं 
 कळते माझे सारे  अंतर्मन तिला #प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ ह

sandy

तिचं रंगभूमीच जगणं,... तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल #story #nojotophoto

read more
 तिचं रंगभूमीच जगणं,...

          तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल

Swnand Marathe

कुठे... #poem

read more
mute video

प्रकाश साळवी

चुकतेय कुठे ?

read more
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही
जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही
**
मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या
हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही
**
धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी
ते सुख मजला आजही कसे मिळत नाही
***
वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा
षड् रीपू माझे अजून काही जळत नाही
**
प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?

Vin's Bansode

#कुठे आहे #poem

read more
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे

मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे

असे रुसून बसने चांगले नाही वाटत

तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे

Arjun patil

#कुठे आहेस तु ? #nojotophoto

read more
 #कुठे आहेस तु ?

vishnu thore

राहिली नाती कुठे..?

read more
 राहिली नाती कुठे..?

Avinash Lad

शोधू कुठे मी #ShiningInDark #शोधू_कुठे_मी

read more
#शोधू_कुठे_मी
=======================
गेली रुसून कोठे, शोधू तिला कुठे मी?
सारे जुनेपुराणे, मागू कसे तिला मी?

प्रिय होती सखी,सोडून मजला गेली
जगतो तिच्याविना,स्वप्न पाहू किती मी?

सोबती शब्द सारे, हृदयी माझ्या राहिले
स्पर्शाचे खेळ सारे,ते विसरू कसा मी?

शेवटची भेट माझी,सुख घेऊन गेली
खोट्या हासुत सारे,दुःख लपवू किती मी?

बाहुपाशात निजता, भाळलो देहावर
हळव्या स्पर्शाने,तो स्पर्श विसरु कसा मी?

उघड्या नयनी माझे,सुख शोधत होतो
श्वासात श्वास घेता, दुःखात पडलो मी?
=======================
विठूपुत्र:श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad शोधू कुठे मी

#ShiningInDark

vishnu thore

वर्गातल्या मुली कुठे गेल्या... #nojotophoto

read more
 वर्गातल्या मुली कुठे गेल्या...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile