Find the Latest Status about एकपात्री विनोदी नाटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकपात्री विनोदी नाटक.
Vilas Bhoir
green-leaves बंदिस्त या खोक्यामध्ये तु दिलेली आठवण अजुनही जपून ठेवली आहे... ©Vilas Bhoir #GreenLeaves मराठी हास्य विनोदी कविता राजकीय टोलेबाजी
#GreenLeaves मराठी हास्य विनोदी कविता राजकीय टोलेबाजी
read moreMayuri Bhosale
नाटक.... जीवन आहे एक न संपणार नाटक, सगळे लोक असतात याचे पात्र आणि घटक. नाटक असते एक रंगभूमी, पण कलाकारांची असते ती कर्मभूमी. इथे सादर करतात अनेक कला, प्रश्न व उत्तर यांची मोजली जाते मग तुला. कलाकार मंडळी करतात अनेक वेशभूषा, सादरीकरण असे जणू की न संपणाऱ्या वेड्या आशा. पडद्यामागच्या लोकांची इथे गोष्ट असते वेगळी, पडदा उघडताच समोर येतात रोज नव्या खेळी. नाटक आहे सुंदर आयुष्याचे गीत, शेवटी लोक पाहतात यामध्ये सत्याचीच जीत. असे हे नाटक कधीही न उलगडणारी कथा, सगळ्यांच्याच आयुष्याची असते ही व्यथा. ©Mayuri Bhosale नाटक
नाटक

read moreKundan
Unsplash जिद्द आणि चिकाटी धरली तर जे काम आपल्याला आवडत नाही ते काम नकी होत हे तुम्ही लक्ष्यात रहाहुद्या ©Kundan #ब्रोकन_हार्ट कळका भावू #पाये विनोदी Kalki उन्हाळा जोक्स
#ब्रोकन_हार्ट कळका भावू #पाये विनोदी Kalki उन्हाळा जोक्स
read moreSMILE KILLER
Toffee chabyii nahi jati .🍬 Toh chocolate khaya karo..🍫 Ladkiyaan patayi nahi jati. .🥂 Toh bhen hi bana liya karo..😂 ©SMILE KILLER विनोदी
विनोदी
read more